general knowledge quiz

Trending Quiz : अशी कोणती वस्तू आहे, जी 500 रुपयांत विकत घेतो आणि आयुष्यभर बसून खातो?

Trending Quiz : सामान्य ज्ञान असणं आपल्या प्रत्येकासाठी खूप गरजेचं आहे.  मोठ्या परिक्षांमध्ये स्पर्धेकांना असेच कठिण प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाला काही सोप्या पण विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची उत्तर माहिती असालाच हवीत

Oct 14, 2023, 07:07 PM IST

'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.

Jul 12, 2023, 04:13 PM IST

General knowledge : अशी कोणती गोष्ट आहे, जी वरती आणि खालती जाते, पण ती एकाच जागी असते?

सामान्य ज्ञान विषयी फारच कमी लोकांना माहिती असतं. ज्या लोकांना सरकारी परीक्षा द्यायच्या असतात, त्यांना मात्र याबद्दल माहित असणे गरजेचं आहे.

Mar 8, 2022, 07:22 PM IST