कचरा वेचता वेचता 'ती'नं केलं जिनिव्हामध्ये भारताचं प्रतिनिधित्व
कचरा वेचता वेचता 'ती'नं केलं जिनिव्हामध्ये भारताचं प्रतिनिधित्व
Jun 17, 2015, 09:59 PM ISTइराकमध्ये 17 दिवसांत एक हजार जणांचा मृत्यू
इराकमध्ये बंडखोरांकडून दोन शहरांवर ताबा मिळाविल्यानंत बगदादच्या दिशेने कूच केली होती. त्यानंतर झालेल्या संघर्षातून आतापर्यंत हजारो नागरिकांचे बळी गेलेत. इराकमधील वेगवेगळ्या भागांमध्ये बंडखोरांकडून करण्यात आलेल्या हल्लात 1075 जणांची हत्या केली गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
Jun 25, 2014, 04:46 PM ISTजगातील सर्वात मोठ्या ब्लू डायमंडचा १४१ कोटींना लिलाव
जगातील सर्वात मोठी निळा हीरा (ब्लू डायमंड) क्रिस्टीनं जिनेव्हा इथं लिलावात दोन कोटी ३७ लाख ४० हजार डॉलर म्हणजेच १४१ कोटी २४ लाख रुपयांना विकला गेला. १३.२२ कॅरेटच्या या हिऱ्याचं नाव ‘द ब्लू’ आहे.
May 21, 2014, 08:32 PM IST