Baby Girl Name: नवरात्रीमध्ये बाळाचे नाव ठेवताय का? थांबा, आधी हे वाचा!
Baby Girl Best Name: जर तुम्हाला मुलीचे नाव ठेवायचे असेल तर माँ दुर्गा या नावापेक्षा चांगले नाव काय असू शकते. आज आम्ही तुम्हाला देवींची अशा नावांबद्दल सांगणार आहोत, जे दिसायला सुंदर आणि घरासाठी शुभही असतील.
Sep 27, 2022, 04:04 PM ISTNavratra 2022 : उदो बोला उदो! कशी साजरी होते छत्रपतींच्या घरातील नवरात्र? पाहा Video
उदो बोला उदो! पाहा छत्रपतींच्या घरातील नवरात्र... Video Viral
Sep 27, 2022, 08:33 AM IST
Navratri 2022 : आज घरोघरी घटस्थापना, मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video
Ghatasthapana 2022 : शारदीय नवरात्रीला सोमवारी (26 September 2022) पासून होत आहे. नवरात्रीमध्ये (Navratri 2022 Shubh Muhurta) दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा (nine forms of Goddess Durga) जाते.
Sep 25, 2022, 03:33 PM ISTNavratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल! जाणून घ्या सत्य..
Navratri 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजेच 26 सप्टेंबर 2022, सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीत लसूण-कांदा खाणे निषिद्ध मानले जाते, याचे कारण काय? आपल्याला लेखात याबद्दल माहिती असेल.
Sep 19, 2022, 12:42 PM ISTNavratri 2022 : जाणून घ्या कधी आहे घटस्थापना आणि पूजा विधी...
Navratri 2022 : तुम्हाला माहिती आहे का वर्षभरात चार नवरात्र असतात ते. हो कारण 2 नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून ओळखली जातात, तर एक चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) असते आणि एक शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) म्हणून ओळखली जाते.
Sep 14, 2022, 11:12 AM IST