ghatasthapana 2023

Navratri 2023 : शारदीय नवरात्रीत घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त, जाणून शास्त्रशुद्ध पूजा विधी; पाहा Video

Navratri 2023 : गणपतीनंतर हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवाला अतिशय महत्त्व आहे. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त आहे. तर जाणून घ्या मुहूर्त, घटस्थापनेची शास्त्रशुद्ध पूजा विधी जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Oct 14, 2023, 07:49 PM IST

Chaitra navratri 2023 Kalash Sthapna : चैत्र नवरात्रीत कशी करणार घटस्थापना? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी

Chaitra navratri 2023 Date :  चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे. 22 मार्च चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कलश स्थापना किंवा घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजा विधी जाणून घ्या. 

Mar 10, 2023, 03:20 PM IST