gift

लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने चाकू घेतला आणि...

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.

Sep 5, 2024, 09:12 PM IST

'संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय' म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी

Whole Mumbai Is Given As Gift To Adani: धारावी पुनर्वसनाच्या बदल्यात अदानी व त्यांच्या बिल्डर्स टीमला महाराष्ट्र सरकार कोणते भूखंड देणार आहे यावर मुंबईकरांनी एकदा नजर टाकली पाहिजे, असं राऊत म्हणालेत.

Aug 4, 2024, 07:20 AM IST

लेकाच्या लग्नाचं मुकेश अंबानींकडून Jio ग्राहकांना सर्वात मोठं Gift! लोकप्रिय Plan मध्ये...

Anant Wedding Mukesh Ambani Gift To Jio Customers: मागील महिन्यामध्येच जीओने अचानक आपल्या जवळपास सर्वच प्लॅनचे दर वाढवल्याने ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. मात्र आताची नवी घोषणा म्हणजे ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे.

Jul 24, 2024, 07:36 AM IST

पती लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आणायला विसरला, पत्नीने चाकू घेतला आणि...

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.

Mar 5, 2024, 05:37 PM IST

Valentines Day च्या दिवशी जोडीदाराला सरप्राईज द्यायचंय? 'हे' आहेत गिफ्टसाठी बेस्ट पर्याय

Valentines Day Gifts Ideas For Boyfriend: व्हॅलेंटाईन डे वर तुमच्या प्रियकराला खास गिफ्ट कसे द्यायचे याच्या काही कल्पना तुम्ही पाहू शकता. या गोष्टी तुमच्या प्रियकराला गिफ्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील. 

Feb 6, 2024, 05:50 PM IST

Christmas Day 2023 : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज लाल कपडे का घालतात? यामागची रंजक कहाणी

ख्रिसमस हा आनंदाचा आणि नातेवाईकांना भेटण्याचा सण आहे, हा सण वर्षाच्या शेवटी साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना भेट वस्तू देतात. एवढंच नव्हे तर अनेकांच्या घरात ख्रिसमस ट्री सजवल्या जातात. आज आपण जाणून घेणार आहोत की ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज फक्त लाल रंगाचे कपडे का घालतात?

Dec 22, 2023, 03:49 PM IST

800 बॉयफ्रेंड असलेल्या महिलेचा खुलासा, एका बॉयफ्रेंडने दिली अजब ऑफर

Trending News : 800 बॉयफ्रेंडंची गर्लफ्रेंड राहिलेल्या एंड्रीया सनशाइन नावाच्या महिलेने तिच्या आयुष्यातील अजब किस्सा सांगितला आहे. तिच्या एका बॉयफ्रेंडने तिला अजब ऑफर दिली आहे. 

Dec 12, 2023, 06:36 PM IST

'जेलर 'चा बॉक्सऑफिसवर तुफान कमाई, निर्मात्याने 300 क्रू मेंबर्सना दिली 'ही' मौल्यवान भेट

सुपरस्टार रजनीकांतने 'जेलर' या अ‍ॅक्शन एक्स्ट्राव्हॅगान्झाद्वारे बॉक्स ऑफिसवर शानदार पुनरागमन केले. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपये आणि होम टर्फवर 400 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश सिद्ध केले आहे. रजनीचे चाहते त्यांच्या थलायवरला पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये पाहण्यासाठी उत्साहित आहेत, तर निर्माती कलानिथी मारन, ज्यांनी बॉक्स-ऑफिसवर चित्रपटाचे स्वप्न पाहिल्याने भारावून गेले आहेत.

Sep 12, 2023, 06:32 PM IST

आवडत्या शिक्षकांसाठी कमी खर्चात बेस्ट गिफ्ट्स

Teachers Day Gift: शिक्षकांना काय गिफ्ट द्यावे आणि काय देऊ नये? या संभ्रमात मुले असतात. तुमच्यासाठी कमी खर्चात काही गिफ्टचे पर्याय सांगत आहोत. यातील सर्वात शेवटचा पर्याय सर्व शिक्षकांना हमखास आवडेल.

Sep 4, 2023, 11:30 AM IST

आनंद महिंद्रा इलेक्ट्रीक कार गिफ्ट देणार समजताच प्रज्ञाननंद म्हणाला, 'माझ्या पालकांचं...'

Anand Mahindra Gift To Praggnanandhaa: बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये उपविजेतेपद पटकावणारा 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनला आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट

Sep 1, 2023, 08:37 AM IST

...अन् 10 हजारांची खेळणी घेऊन राज ठाकरे 'या' 12 वर्षीय पुणेकराच्या घरी पोहोचले

Raj Thackeray Meets 12 Year Old Pune Boy: राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर असतानाच स्वत: येथील स्थानिक नेत्यांना आपण या मुलाला भेटायला बुधवारी जाणार असल्याचं एक दिवस आधी सांगितलं होतं. त्यानंतर राज खरोखरच या 12 वर्षीय पुणेकराला भेटायला थेट त्याच्या घरी पोहोचले.

Aug 24, 2023, 04:34 PM IST

...अन् लेकीनं थेट दुबईवरुन भारतात राहणाऱ्या आईसाठी पाठवली 10 किलो टोमॅटो

Daughter Sent Tomato To Mother From Dubai: या महिलेने आपल्या भारतात राहणाऱ्या आईला चक्क दुबईवरुन टोमॅटो पाठवल्याची माहिती तिच्या भावानेच दिली असून सध्या या व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Jul 23, 2023, 10:44 AM IST

मामाने भाच्याला असे खरतनाक बर्थ डे गिफ्ट दिले की थेट पोलिसच घरी आले; नागपुरमधील धक्कादायक प्रकार

मामाने वाढदिवासाला दिलेले गिफ्ट  भाच्याला खूप आवडले. तो हे गिफ्ट घेवून सगळीकडे फिरत होता. शेवटी पोलिसांना हे गिफ्ट ताब्यात घेत मामाचा शोध सुरु केला. 

Jun 15, 2023, 08:34 PM IST