gifts

कंधों से मिलते है कंधे! पोलिसांसाठी लष्कराच्या जवानांनी पाठवली खास भेट

पाहा हा अभिमानास्पद आणि तितकाच भावनिक व्हिडिओ

May 22, 2020, 04:38 PM IST

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यकाळात देशभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा २७ आणि २८ जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. 

Jan 23, 2019, 04:30 PM IST

दीपिकाची साखरपुड्याची अंगठी एवढी महाग?

अनुष्कापेक्षा दीपिकाची अंगठी महाग 

Nov 16, 2018, 02:07 PM IST

Teachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल

शिक्षक दिवसाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना भेटत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो.

Sep 4, 2018, 08:57 PM IST

'जिओ'नं उघडला ऑफरचा खजिना...

भारतात फोर जी नेटवर्क क्रांतीमध्ये रिलायन्स जिओनं महत्त्वाची भूमिका निभावलीय, असं निरीक्षण नुकतंच लंडनच्या 'ओपन सिग्नल' या कंपनीनं एक सर्व्हे जाहीर करत नोंदवलं. रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे ऑपर घेऊन येताना दिसतंय. आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जिओनं खजाना पुन्हा एकदा उघडलाय. 

Apr 10, 2018, 07:32 PM IST

पत्नीच्या प्रियकरासोबत पतीने लावून दिलं लग्न आणि सोबत दिलं खास गिफ्ट

तुम्ही आतापर्यंत सिनेमातील प्रेम कहाण्या पाहिल्या असतील. मात्र, सिनेमातील दृश्यांप्रमाणेच आणि स्टोरी सारखीच एक घटना खरोखर घडली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Mar 12, 2018, 06:02 PM IST

व्हॅलेंनटाईन डे ला गिफ्ट देण्यासाठी '७' हटके पर्याय!

प्रेमाचा महिना सुरू झाला आहे.

Feb 7, 2018, 08:36 PM IST

फादर्स डे स्पेशल : बाबांना ही गिफ्ट देऊन करा खुश

जगभरात आज फादर्स डे साजरा केला जातोय. बाबांचा हात पकडूनच तर तुम्ही हे जग पाहिलंय. अशा या बाबांना फादर्स डेच्या दिवशी ही गिफ्ट देऊन खुश करा.

Jun 19, 2016, 10:41 AM IST

किसिंग सीननंतर नाराज पत्नीला खूश करण्यासाठी हे करतो इमरान हाश्मी

 'सिरीअल किसर' इमरान हाशमी जेव्हा ऑन स्क्रिन किसिंग सीन करतो, तेव्हा त्याची पत्नी खूप चिडते. मग त्याच्या पत्नीला खूश करण्यासाठी इमरान प्रत्येक चित्रपटानंतर एक बॅग गिफ्ट करतो. 

Jun 1, 2016, 01:10 PM IST

विराट कोहलीने पाक बॉलरला दिलेले वचन केले पुरे

भारत आणि पाकिस्तान या दोन संघात क्रिकेट घमासान आज काही तासात पाहायला मिळणार आहे. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा बॉलरला दिलेले वचन सामन्याच्या आधी पुरे केलेय.

Mar 19, 2016, 03:08 PM IST

महेंद्र सिंग धोनीला मिळालं बर्थडे गिफ्ट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला आपल्या बर्थडेचं गिफ्ट मिळालंय. नव्यानंच लॉन्च क्रिकेट वेबसाईटची जाहिरात धोनी करणार आहे.क्रिकेट चाहत्यांसाठी नव्यानं www.drcricket7.com लाँच करण्यात आलीय. 

Jul 8, 2014, 06:23 PM IST

नवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत- पाकिस्तान संबंध कसे राहणार, हे भविष्यात दिसेलच. पण सध्या मोदी आणि शरीफ या दोघांमध्ये सध्या गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टचा सिलसिला सुरू झालाय.

Jun 5, 2014, 06:18 PM IST

दिवाळीमध्ये नागपूरकरांना कैद्यांकडून भेटवस्तू

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू सध्या बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करतायत. कैद्यांना काहीतरी वेगळं कौशल्य आत्मसात करायला मिळतं आणि नागरिकांनाही अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत आहेत.

Nov 7, 2012, 09:14 PM IST