glenn maxwell wife

'माझ्या कुटुंबाला त्रास झाला...', पबमध्ये पार्टीवर ग्लेन मॅक्सवेलने पहिल्यांदाच केला खुलासा!

AUS vs WI, Glenn Maxwell : परिस्थितीत बाहेर पडताना मी निराश झालो होतो. मी सोमवारी सरावात परत आलो होतो त्यामुळे मी खूप तयारीने समोर आलो, असं ग्लेन मॅक्सवेलने म्हटलं आहे.

Feb 12, 2024, 04:21 PM IST

'मला घाणेरडे...'; ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी संतापली

Vini Raman Glenn Maxwell Wife On World Cup 2023 Final: विनि ही मूळची भारतीय असून मागील वर्षीच हे दोघे लग्नबंधनात अडकले. या दोघांनी तमिळ आणि ख्रिश्चन पद्धतीने 2022 साली लग्न केलं.

Nov 21, 2023, 10:28 AM IST

33 रनवर असताना सुटलेला कॅच नाही तर 'हा' ठरला मॅचचा टर्निंग पॉइण्ट; मॅक्सवेलचाच खुलासा

World Cup 2023 Glenn Maxwell Reaction On Turning Point In Match: मॅक्सवेलने राशीद खानच्या बॉलिंगवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात उडलेला कॅच सुटल्याचा क्षण टर्निंग पॉइण्ट ठरल्याचं अनेकांचं म्हणणं असलं तरी मॅक्सवेलला हे मान्य नाही. तो नेमकं काय म्हणालाय पाहा

Nov 8, 2023, 10:51 AM IST

Maxwell च्या 201* खेळीनंतर पत्नी विनि रमणची Insta Story चर्चेत; 'ती' फोटो कॅप्शन Viral

Maxwell Wife Instagram Story After Husband Scored 201* Vs Afghanistan: ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघाचा स्कोअरकार्ड 91 वर 7 बाद वरुन ऑस्ट्रेलियन संघाला 293 वर 7 बादपर्यंत घेऊन गेला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावण्याचा भीमपराक्रम केला तेव्हा त्याची पत्नी विनि रमण मैदानातच होती. तिने सामना सुरु असताना पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ती काय म्हणालीय पाहूयात..

Nov 8, 2023, 09:28 AM IST

कोणी तरी येणार येणार गं... मॅक्सवेलच्या पत्नीचं डोहाळं जेवण पाहिलंत का?

Glenn maxwell wife, baby shower: अशातच आज ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमणने डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. बेबी मॅक्सवेलला पारंपारिक पद्धतीने आशीर्वाद, असं कॅप्शन विनी रमणने दिलं आहे.

Jul 26, 2023, 12:18 AM IST

बांगड्या, औक्षण, निळी साडी अन्... ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पत्नीचं डोहाळे जेवण; पाहा Photos

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Australian Cricketer Wife: हे फोटो फारच सुंदर असून हा संपूर्ण सोहळा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले. या दोघांनीही भारतीय परंपरेनुसारही लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता तिच्या ओटीभरण सोहळ्याचे आणि डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात...

Jul 25, 2023, 08:56 AM IST

Glenn Maxwell होणार बाबा ; पाहा भारताच्या जावयाचे पत्नीसोबतचे रोमँटिक Photos

2022 मध्ये ग्लेन मॅक्सवेल यानं विनी रमण (Glenn Maxwell Wife) हिच्याशी लग्नगाठ बांधली आणि सहजीवनाच्या एका नव्या आणि तितक्याच सुरेख प्रवासाची सुरुवात केली. 

May 12, 2023, 02:26 PM IST