glenn maxwell

IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' सीनियर खेळाडू संघातून बाहेर

IND vs NZ :न्युझीलंड विरूद्ध वनडे मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का

Nov 23, 2022, 03:11 PM IST

'हा खेळाडू आम्हाला परवडणारच नाही', प्रसिद्ध खेळाडूने Suryakumar Yadav वर उधळली स्तुतीसुमने

आम्हाला सर्वांना बाहेर बसावे लागेल, पैसे वाचवावे लागतील, तर कदाचित..., सुर्याचं कौतूक करणारा 'हा' प्रसिद्ध खेळाडू आहे तरी कोण?

Nov 23, 2022, 02:24 PM IST

IPL-2023 : विराट कोहलीच्या टीममध्ये आता 'हा' स्टार ऑलराऊंडर? एका पार्टीत फॅक्चर झाला होता पाय

Indian Premier League:आयपीएलमध्ये (IPL) पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातल असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या एका स्टार ऑलराऊंडर खेळाडूच्या पायाला मोठी दुखापत झाली. पाय फ्रॅक्चर झाल्याने तो संघासाठी खेळू शकत नव्हता.  दिग्गज विराट कोहली गेली अनेक वर्षे या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

Nov 17, 2022, 07:03 AM IST

Happy Birthday Virat Kohli : 'रन मशीन' कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या...

#HappyBirthdayViratKohli :  Virat Kohli चा आज वाढदिवस आहे. मात्र कोहलीच आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट आपल्या चाहत्यांना देणार असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.    

Nov 5, 2022, 07:25 AM IST

AUS vs SL: ...अन् भर मैदानात मॅक्सवेल कोसळला, पाहा त्या ओव्हरवेळी नेमकं काय घडलं?

Australia vs Sri Lanka : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात लाहिरू कुमाराच्या एक बॉलवर ग्लेन मॅक्सवेलला जमिनीवर कोसळला. 

Oct 25, 2022, 11:51 PM IST

Aus vs Eng : अरररर...काय ती शायनिंग! Ben stokes चा Video पाहून तुम्हीही पोटधरून हसाल

Australia vs England सामन्यातील Ben stokes चा funny video... शॉट मारताच शायनिंग मारायला गेला, पण झालं असं की..

Oct 14, 2022, 07:51 PM IST

T20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!

T20 World Cup वर भारताच्या सबा करीमची सर्वात मोठी भविष्यवाणी!

Sep 23, 2022, 08:32 PM IST

VIDEO : मॅक्सवेल 'सुपरमॅन', चित्त्याच्या चपळाईने हवेत सूर मारला आणि पकडला कॅच

Glenn Maxwell Catch : गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचा 'सुपरमॅन' अवतार पाहायला मिळाला

May 20, 2022, 10:59 AM IST

IPL 2022 संपल्यावर विराट कोहली क्रिकेटमधून ब्रेक घेणार?

खराब फॉर्ममुळे क्रिकेटमधून ब्रेक घेण्यावर पहिल्यांदाच बोलला विराट कोहली; म्हणाला, 'माझं स्वप्न....'

May 20, 2022, 08:02 AM IST

IPL मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली मांजर, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

मांजरीलाही मॅच पाहण्याचा मोह आवरेना, तिला पाहून खेळाडूंचं हसणं थांबेना, पाहा व्हिडीओ 

 

May 14, 2022, 11:49 AM IST

कोणत्या 3 टीम Playoff पर्यंत पोहोचणार? बंगळुरूच्या पराभवानंतर समजून घ्या गणित

आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच नाहीत.

May 14, 2022, 11:20 AM IST

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देतोय... हा व्हिडीओ पाहून कोहलीची दया येईल....

May 14, 2022, 09:50 AM IST

तुझ्यासोबत फलंदाजी करणार नाही...; कोहलीने रनआऊट केल्यानंतर मॅक्सवेलचा मोठा निर्णय?

चेन्नईविरूद्धच्या सामन्यात बंगळूरूचे दोन फलंदाज विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात फलंदाजी दरम्यान गडबड झाल्याचं दिसून आलं. 

May 6, 2022, 01:03 PM IST

कोहली आणि मॅक्सवेलमध्ये गोंधळ, विनाकारण गमवाली विकेट, पाहा व्हिडीओ

विराट कोहलीच्या चुकीमुळे मॅक्सवेल OUT? मॅचमध्ये नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

May 5, 2022, 03:28 PM IST

मॅच हातून जाताच धोनीचा पारा चढला, या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

बंगळुरू टीमने चेन्नई विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 13 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या हातून सामना खेचून आणल्याचा आनंद बंगळुरू टीमला आहे. 

May 5, 2022, 07:38 AM IST