glenn maxwell

शोएब मलिकनंतर हा दिग्गज क्रिकेटर होणार भारताचा जावई, पाहा कोण आहे ती सौंदर्यवती?

शोएब मलिकनंतर आणखी एक फलंदाज भारताचा जावई होणार आहे. 

Jul 4, 2021, 06:16 PM IST

T20 World Cup मधून कांगारूचे 3 दिग्गज खेळाडू बाहेर होण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डनं दिग्गज खेळाडूंना आयपीएल न खेळू दिल्यानं नाराज असलेल्या खेळाडूंनी आगामी दौऱ्यातून माघार घेतली.

Jun 26, 2021, 07:47 AM IST

क्रिकेटमधल्या देवमाणसाला भेटण्यासाठी ग्लॅन मॅक्सवेलनं अर्धवट सोडली मुलाखत, व्हिडीओ

सचिन तेंडुलकरचे चाहते आणि त्याला मानणारे केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. विदेशातील खेळाडू त्याला भेटण्यासाठी खूप आतूर असतात हे या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

May 24, 2021, 11:38 AM IST

IPL 2021 RCB vs PBKS: विराट आणि मॅक्सवेलची विकेट काढताच बल्ले बल्ले!

तीन मोठ्या फलंदाजांच्या विकेट्स काढल्यानंतर विराट कोहलीनं सामना संपल्यावर या बॉलरची पाठ थोपटली आहे.

May 1, 2021, 10:16 AM IST

IPL 2021: ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्वदेशी कसे जाणार? ग्लॅन मॅक्सवेलनं सुचवला पर्याय

30 मे रोजी IPLमधील शेवटचा सामना होणार आहे. त्यामुळे आता IPLमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची वेगळी व्यवस्था BCCI करणार की मॅक्सवेलनं सुचवलेल्या पर्यायाचा विचार करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Apr 30, 2021, 06:56 PM IST

IPL 2021: मॅक्सवेलला मागे टाकत गब्बरनं मिळवली ऑरेंज कॅप

शिखर धवननं 49 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्यानंतर आऊट झाल्यानं शिखर धवन तंबुत परतला. दिल्ली संघ 6 विकेट्सने जिंकल्यानं पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले. 

Apr 19, 2021, 11:55 AM IST

5 वर्षांनंतर IPLमध्ये ग्लॅन मॅक्सवेलची धुवाधार फलंदाजी, सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून सध्या दोन्ही सामन्यांमध्ये ग्लॅन मॅक्सवेल उत्तम खेळताना दिसला त्यानंतर प्रितीला ट्रोल केलं आहे.

Apr 15, 2021, 09:14 AM IST

IPL 2021 MI vs RCB: मॅक्सवेलचा तुफान षटकार, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

चर्चा तर होणारच! मॅक्सवेलचा सुपर सिक्स नाही पाहिला? मग मिस करू नका पाहा व्हिडीओ

Apr 10, 2021, 09:21 AM IST

माझी होशील का...? ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भारतीय तरुणीला लग्नाची मागणी

जवळपास गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ.... 

Feb 27, 2020, 11:03 AM IST

मानसिक आजारामुळे ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेटमधून ब्रेक

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.

Oct 31, 2019, 09:48 PM IST

भारतीय तरुणीच्या प्रेमात पडला हा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज क्रिकेटर

तर ठरले भारतीय मुलीशी लग्न करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू

Sep 3, 2019, 03:45 PM IST

VIDEO: मॅक्सवेलनं एकाच ठिकाणी मारले २ वेगवेगळे सिक्स, पाहून थक्क व्हाल!

ऑस्ट्रेलियातली टी-२० लीग असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

Dec 24, 2018, 05:07 PM IST

आयपीएलभोवती पुन्हा संशयाचे ढग

नेहमीच वादात असलेल्या आयपीएलबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

Jul 24, 2018, 09:32 PM IST

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे ग्लेन मॅक्सवेल हैराण

स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल हैराण झाला आहे.

Jul 24, 2018, 04:06 PM IST