glenn maxwell

AUS vs NED : ग्लेन मॅक्सवेल याने रचला इतिहास! ठोकलं वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक

Fastest Century in World Cup : ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड (AUS vs NED) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वादळी शतक ठोकलं. मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये 40 बॉलमध्ये शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे.

Oct 25, 2023, 06:05 PM IST

AUS vs BAN: मार्श, वॉर्नर नाही तर 'या' 2 खेळाडूंना कमिंसने दिलं विजयाचं श्रेय, कर्णधाराचं मोठं विधान

AUS vs BAN: पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. यावेळी सामन्यानंतर पॅट कमिंसने 2 खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं आहे. 

Oct 21, 2023, 07:30 AM IST

Video : 'आग लगे बस्ती मे हम अपनी...', संघाचा पराभव होत असताना मॅक्सवेल फुकत होता सिगारेट

World Cup 2023 SA vs AUS: सोशल मीडियावर ग्लेन मॅक्सवेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मॅक्सवेल ड्रेसिंग रुममध्ये बसून सिगारेट पिताना दिसत आहे. त्याच्या या कृत्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे. 

Oct 13, 2023, 02:40 PM IST

AUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!

Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.

Sep 27, 2023, 09:36 PM IST

Glenn Maxwell Catch : पापणी पण लवली नाय अन् मॅक्सवेलने घेतला खतरनाक कॅच; पाहा Video

Glenn Maxwell Catch Video : विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशीप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचं टेन्शन वाढलं होतं. त्याचवेळी कमिन्सने गोलंदाजीत सुधारणा केली अन् मॅक्सवेलच्या हातात बॉल सोपवला.

Sep 27, 2023, 08:40 PM IST

भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, कर्णधार कमिंससह 'या' खेळाडूंचं पुनरागमन

एशिया कप स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिन संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार पॅट कमिंससह महत्वाच्या खेळाडूंनी संघात पुनरागमन केलंय.

Sep 17, 2023, 07:50 PM IST

मुलगा झाला हो! ग्लेन मॅक्सवेल झाला बाबा; चिमुकल्याचं ठेवलं 'हे' अनोखं नाव

Glenn Maxwell Became Father: वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी विनी रमन (vini raman) हिने एका मुलाला जन्म दिला आहे.

Sep 15, 2023, 02:09 PM IST

कोणी तरी येणार येणार गं... मॅक्सवेलच्या पत्नीचं डोहाळं जेवण पाहिलंत का?

Glenn maxwell wife, baby shower: अशातच आज ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमणने डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. बेबी मॅक्सवेलला पारंपारिक पद्धतीने आशीर्वाद, असं कॅप्शन विनी रमणने दिलं आहे.

Jul 26, 2023, 12:18 AM IST

बांगड्या, औक्षण, निळी साडी अन्... ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पत्नीचं डोहाळे जेवण; पाहा Photos

Indian Ritual Baby Shower Adorable Photos Of Australian Cricketer Wife: हे फोटो फारच सुंदर असून हा संपूर्ण सोहळा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले. या दोघांनीही भारतीय परंपरेनुसारही लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता तिच्या ओटीभरण सोहळ्याचे आणि डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात...

Jul 25, 2023, 08:56 AM IST

Glenn Maxwell होणार बाबा ; पाहा भारताच्या जावयाचे पत्नीसोबतचे रोमँटिक Photos

2022 मध्ये ग्लेन मॅक्सवेल यानं विनी रमण (Glenn Maxwell Wife) हिच्याशी लग्नगाठ बांधली आणि सहजीवनाच्या एका नव्या आणि तितक्याच सुरेख प्रवासाची सुरुवात केली. 

May 12, 2023, 02:26 PM IST

RCB vs LSG: थरारक... स्टॉयनिसने मारलं निकोलसने खेचलं, अखेर आवेशने सोडवला आरसीबीचा पेपर!

RCB vs LSG, IPL 2023: अखेरीस मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पुरन (Nicholas Pooran) यांनी सुत्र हातात घेतली आणि लखनऊने बंगळुरूचा दारुण पराभव केला आहे.

Apr 10, 2023, 11:34 PM IST

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चं स्वप्न या वर्षी पूर्ण होणार? यंदा काय आहे संघाची ताकद

RCB Squad in IPL 2023: दिग्गज आणि अनुभवी खेळाडू, पण अद्याप जेतेपदापासून दूर.. ही आहे आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची स्थिती. गेल्या पंधरा हंगामात आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही

Mar 30, 2023, 01:40 PM IST

Cricket Story: शोएब मलिक ते मुरलीधरन, 'हे' परदेशी खेळाडू आहेत भारताचे जावई!

जाणून घ्या असे 7 विदेशी खेळाडू ज्यांनी भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न केलं. यामध्ये ग्लेन मॅक्सवेलपासून ते श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरनसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

Mar 14, 2023, 10:19 PM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला दुखापतीचं ग्रहण! वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

IND vs AUS, Glenn Maxwell: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्ध चार सामन्यांची टेस्ट मालिका खेळतेय. या मालिकेनंतर वनडे सीरीज खेळवली जाणार आहे. टेस्ट सामन्यात आधीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागलं असताना, आता वनडेतही तशीच परिस्थिती होतेय की काय अशी अवस्था आहे.कारण वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दूखापतग्रस्त झाला आहे.

Feb 21, 2023, 09:00 PM IST

IPL 2023: RCB च्या ताफ्यात 'तो' पुन्हा आलाय, Virat Kohli चं टेन्शन संपलं!

IPL 2023, RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. विराटचा आनंद देखील गगनात मावेना झालाय.

Feb 21, 2023, 09:25 AM IST