आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस 11 जुलैलाच का होतो साजरा? जाणून घ्या महत्व आणि इतिहास
जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै रोजी साजरा केला जातो. लोकसंख्येबद्दल जनतेला जागृक करणे आणि लोकांमध्ये परिवार नियोजनाचे महत्व पटवून देणे हा यामागचा उद्देश आहे. वेगाने वाढती लोकसंख्या आणि तितक्याच वेगाने वाढणारी आव्हाने याप्रती हा दिवस आपल्याला जागरुक करतो. हा 5 अब्ज दिवस मानला जातो.1989 मध्ये जगाची लोकसंख्या 5 अब्जावर थांबली होती.
Jul 11, 2024, 07:46 AM ISTआज 'या' क्षणापर्यंत जगातील लोकसंख्या कितपत पोहचली?; 2030 पर्यंत आहेत आव्हानं...
मंगळवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या (Population) मोठ्या पातळीवर पोहचली आहे.
Nov 15, 2022, 03:55 PM IST