goa hotels

'लडकी चाहिए?' गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि...

गोवा... फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय. 

Aug 2, 2023, 08:02 AM IST

...असंच सुरु राहिलं तर गोव्याचे किनारे नाहीसे होतील; धक्कादायक अहवालानं वाढवली चिंता

Goa Beach Sinking : गोव्याच्या किनाऱ्यांवर उभं राहून तिथून सूर्यास्त पाहत, वाऱ्याची झुळूक अनुभवत अनेकांनीच त्या आठवणी मनात साठवल्या. याच गोव्यावर संकट ओढावतंय... 

 

Jul 26, 2023, 09:05 AM IST

Goa Tourism : गोवा सरकारचा मोठा निर्णय, तिथं जाणाऱ्या प्रत्येकानं पाहा महत्त्वाची बातमी

Goa Tourism : गोव्यात फिरायला जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. अशा सर्वांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची. आताच पाहा... 

 

Feb 21, 2023, 09:54 AM IST

Best Food Restaurant in Goa : 31 st ला गोव्यात जाताय? 'या' सर्वोत्तम हॉटेल्सना नक्की भेट द्या

Best Food Restaurant in Goa :  गोवा.... नुसतं नाव जरी घेतलं तरी कशी मनावर कुणीतरी हळुवार फुंकर घातल्यासारखी वाटते. कारण, हे ठिकाणच तसं आहे. प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं. 

Dec 27, 2022, 03:12 PM IST

Coronavirus Update : कोरोनामुळं गोवा सरकारचा मोठा निर्णय; ख्रिसमस, न्यू इयरसाठी जाण्यापूर्वी ही बातमी पाहाच

सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 24, 2022, 10:28 AM IST