goa minister

गोव्‍यात कोरोनाच्या रुग्‍णाबाबत संभ्रम, आरोग्य मंत्र्यांचा दावा मागे

गोव्‍याची राजधानी पणजी येथे कोरोनाचा पहिला रूग्‍ण आढळला आहे, असा दावा करण्यात आला होता.  

Mar 18, 2020, 04:27 PM IST

गोव्यातील ७६ भटक्या गायींना मांसाहाराची चटक; पशुवैद्यकांकडून उपचार सुरु

रेस्टाँरंटसकडून उरलेले पदार्थ कचऱ्यात टाकून देण्यात येतात. भटक्या गायी हेच पदार्थ खातात.

Oct 20, 2019, 08:24 PM IST
Goa Minister Viswajit Rane Crticise Congress For Forged Audio Tape On Rafale Deal PT1M

व्हिडिओ | राफेलवरुन पर्रीकरांवर गंभीर आरोप

व्हिडिओ | राफेलवरुन पर्रीकरांवर गंभीर आरोप  Goa Minister Viswajit Rane Crticise Congress For Forged Audio Tape On Rafale Deal

Jan 2, 2019, 04:55 PM IST

गोव्यात स्कर्टवर बंदीची मंत्र्यांची मागणी

 गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी तरुणींच्या स्कर्टवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ढवळीकर यांनी गोव्याच्या नाईटक्लमबमध्ये तरुणींनी छोटे स्कर्ट घालण्यावर बंदीची मागणी केली आहे. तरुणींचे छोटे स्कर्ट गोव्याच्या संस्कृतीला धोका असल्याचे ढवळीकर म्हणत आहेत. 

Jul 1, 2014, 06:49 PM IST