गोव्याची माणसं जितकी गोड, तितकीच तेथील बसस्टॉपची नावंसुद्धा...
Goa Travel : गोव्याच्या बसस्टॉपची नावं पाहिली? भाषेचा गोडवा इथंही लपून राहत नाहीय...
Oct 24, 2024, 12:35 PM ISTदेशातील सर्वात बेरोजगार राज्य गोवा; सर्वेक्षणात धक्कादाय आकडेवारी उघड
देशातील बेरोजगार राज्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत गोवा अव्वल स्थानी असल्याचे दिसत आहे.
Sep 27, 2024, 12:19 AM ISTगोव्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलीसांमुळे मनस्ताप; भाजपच्या आमदारांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार
गोव्यात येणाऱ्या पर्टकांचा वाहतूक पोलिसांचा छळ सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौकशीच्या नावाखाली वाहतूक पोलिस पर्यटकांना अडवून त्यांच्याकडून दंड आकारत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Sep 23, 2024, 12:04 AM IST'कॅश फॉर जॉब' नोकरभरीत मोठा घोटाळा; विरोधकांच्या आरोपांमुळे खळबळ
गोवा सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नोकरीत भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Sep 14, 2024, 05:20 PM ISTगोव्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; भाजप आमदाराने व्यावसायिकाला धमकावल्याचा आरोप
गोव्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित करणारी घटना घडली आहे.
Sep 9, 2024, 11:22 PM ISTआईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळ
घरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता.
Apr 26, 2024, 01:07 PM IST
10 कोटींच्या गाड्या, 7 कोटींचं सोनं, 217.11 कोटींचे बाँड; भाजपा उमेदवाराकडे तब्बल 1400 कोटींची संपत्ती, कोण आहे ही उमेदवार?
LokSabha: भाजपाने (BJP) दक्षिण गोव्यातून व्यावसायिक श्रीनिवास डेम्पो (Shrinivas Dempo) यांची पत्नी पल्लवी डेम्पो (Pallavi Dempo) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पल्लवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांचा संपत्तीचा आकडा अनेकांना चक्रावून टाकणारा आहे.
Apr 17, 2024, 06:48 PM IST
खनिज निधी अनुदानात कोट्यावधींचा गैरव्यवहार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आपचा गंभीर आरोप
गोव्यात आप विरुद्ध भाजप असा नवा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर खनिज निधी अनुदानात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहे.
Feb 19, 2024, 09:16 PM ISTगोव्यातील कथित ऑडिओ क्लीप प्रकरण; अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या मंत्र्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
गोव्यातील कथित ऑडिओ क्लीप प्रकरणी सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. गौडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Feb 7, 2024, 10:55 PM ISTछताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल
गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या व काचा तुटून पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Feb 1, 2024, 12:19 AM ISTठाण्यातील रेव्ह पार्टीचं गोवा कनेक्शन उघड; गोवा गिल या गर्दुल्ल्या बाबासाठी रेव्ह पार्टी
Rave Party Goa Connection
Jan 2, 2024, 07:25 PM IST8 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराने तरुणीची केली हत्या; आंबोली घाटात फेकला मृतदेह
Goa Crime : गोव्यातील तरुणीचा मृतदेह आंबोली घाटात सापडल्याने खळबळ उडाली होती. तरुणीची तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने हत्या करुन मृतदेह आंबोली घाटात फेकला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोघांना ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.
Sep 2, 2023, 11:43 AM ISTगोव्यात पोलीस अधिकाऱ्याची महिलेसोबत छेडछाड; पीडितेने थेट कानशिलात लगावली
Goa Crime : गोव्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने छेडछाडीनंतर थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली आहे.
Aug 10, 2023, 01:55 PM IST'लडकी चाहिए?' गोव्यात दलालांचा सुळसुळाट, भर रस्त्यातच प्रश्न विचारतात आणि...
गोवा... फक्त नाव घेतलं तरीही त्यातला निवांतपणा आपोआपच भासतो. अशा या गोव्यात गेल्या काही दशकांपासून पर्यटकांचा ओघ सातत्यानं वाढतोय. सहसा डिसेंबर महिन्यात गर्दी होणाऱ्या याच गोव्यात आता वर्षभर पर्यटकांची रिघ लागलेली असते. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर निवांत बसणाऱ्यांपासून, समुद्रात डुंबणाऱ्या, उसळत्या लाटांशी खेळणाऱ्या आणि गोव्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचाही आकडा मोठा. किंबहुना गोव्याला लाभलेली संपन्न संस्कृती आणि तिथं असणारा पुरातन मंदिरांचा वारसा पाहण्यासाठी येणारा एक वर्गही या ठिकाणाच्या प्रेमात. पण, याच गोव्याचा चेहरामोहरा आता मात्र पालटताना दिसतोय.
Aug 2, 2023, 08:02 AM IST...असंच सुरु राहिलं तर गोव्याचे किनारे नाहीसे होतील; धक्कादायक अहवालानं वाढवली चिंता
Goa Beach Sinking : गोव्याच्या किनाऱ्यांवर उभं राहून तिथून सूर्यास्त पाहत, वाऱ्याची झुळूक अनुभवत अनेकांनीच त्या आठवणी मनात साठवल्या. याच गोव्यावर संकट ओढावतंय...
Jul 26, 2023, 09:05 AM IST