पणजी । ज्येष्ठ साहित्यिक, माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन निधन झाले. मृत्यूसमयी वाघ यांचे वय ५३ वर्षे होते. वाघ यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी आणि कोंकणी साहित्यिक विश्वाला तसेच राजकीय क्षेत्रालाही धक्का बसला. वाघ हे २०१२ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून आले होते. ते प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपसभापती पदाची जबाबदारी आली होती.
Feb 14, 2019, 12:05 AM ISTज्येष्ठ साहित्यिक, माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन निधन झाले.
Feb 13, 2019, 11:07 PM ISTराहुल गांधींची पर्रिकरांशी भेट राजकीय फायद्यासाठीच-अमित शाह
पर्रिकरांच्या भेटीदरम्यान राहुल गांधी खोटे बोलले असल्याचा आरोप
Feb 10, 2019, 10:08 AM ISTगोव्याच्या चौपाट्यांवर मद्यपानाला बंदी
गोव्याच्या चौपाट्यांवर मद्यपानाला बंदी
Feb 1, 2019, 09:05 AM ISTमनोहर पर्रिकरांनी राहुल गांधींचा दावा फेटाळला
मनोहर पर्रिकरांनी राहुल गांधींचा दावा फेटाळला
Jan 30, 2019, 11:00 PM ISTराहुल गांधींनी घेतली पर्रिकरांची भेट
राहुल गांधींनी घेतली पर्रिकरांची भेट
Jan 30, 2019, 12:10 AM ISTराहूल गांधींनी पर्रिकरांच्या तब्येतीची केली विचारपूस
राहूल गांधींनी पर्रिकरांच्या तब्येतीची केली विचारपूस
Rahul Gandhi Holds A Quick Meeting With Goa CM Manohar Parriakar
राहुल गांधींनी घेतली मनोहर पर्रिकरांची भेट
दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनौपचारिक स्वरुपाची होती.
Jan 29, 2019, 01:25 PM IST'गोव्याच्या किनाऱ्यावर'...मद्यपान केल्यास होऊ शकते 'ही' शिक्षा
जाणून घ्या गोवा पर्यटन विभागाकडून केल्या गेलेल्या या नवीन नियमांबाबत
Jan 25, 2019, 01:59 PM ISTनाशिक-मुंबई मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
Jan 22, 2019, 12:05 PM ISTमुुंबई | ३ तासाने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक सुरु
मुुंबई | ३ तासाने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक सुरु
Mumbai Goa Highway Chakka Jam Andolan Taken Back After Three Hours.
कोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!
कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
Jan 17, 2019, 09:26 PM ISTगोव्यातील नोकऱ्यांत परप्रांतीयांना स्थान नाही- मनोहर आजगावकर
गोव्यातील नोकऱ्यांवर स्थानिक लोकांचाच अधिकार आहे.
Jan 17, 2019, 06:44 PM IST
पणजी गोवा | वर्षभरात पर्रिकरांचं सचिवालयात आगमन
पणजी गोवा | वर्षभरात पर्रिकरांचं सचिवालयात आगमन
Goa,Panji Ailing Manohar Parrikar Attends Office For First Time In Last 4 Months