गोव्यात एका प्रवासी बसला आग
उत्तर गोव्यातील थिवी-माडेल येथे एका प्रवासी बसला शार्टसर्किटमुळे आग लागली.
Jan 11, 2018, 10:49 AM ISTमुंबईकडे परतणाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला अपघात, तीन महिला ठार
नववर्ष साजर करून गोव्याहुन मुंबईकड परतनाऱ्या गुप्ता कुटुंबीयांच्या गाडीला निपाणी जवळ आपघात. आपघातात ३ महिला जागीच ठार झाल्या असून ३ पुरूष जखमी झाले आहेत.
Jan 2, 2018, 10:23 AM ISTन्यू इयर सेलिब्रेशनसाठी राहुल गांधी याठिकाणी
नुकतेच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले राहुल गांधी नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन करणार आहेत.
Dec 31, 2017, 08:43 PM ISTनव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी
गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते.. देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं.. थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.
Dec 31, 2017, 06:59 PM ISTनव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोवा हाऊसफूल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 06:23 PM ISTगोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी
एकीकडे मुंबईमध्ये असं टेन्शन असताना तिकडे गोव्यात मात्र देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केलीय. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात उत्साहाला उधाण आलं आहे.
Dec 31, 2017, 02:25 PM ISTगोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 02:11 PM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकण, गोव्याकडे
फेसाळणारे किनारे.. काना कोप-यातून येणारी संगीताची धून.. पार्ट्यांचा जल्लोष... गोव्यात आता थर्टीफस्टचा फिव्हर चढू लागलाय.. जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय.
Dec 31, 2017, 10:43 AM ISTगोव्याचे समुद्रकिनारे हाऊसफुल्ल, चढला 'थर्टी फर्स्ट'चा फिव्हर!
गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते... देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं... थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.
Dec 30, 2017, 11:40 PM ISTराहुल यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवून सोनियांची स्वारी गोव्यात
राहुल यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवून सोनियांची स्वारी गोव्यात
Dec 28, 2017, 11:39 PM ISTपणजी : सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 10:59 AM ISTसोनिया गांधी नववर्षासाठी गोव्यात, लुटला सायकलिंगचा आनंद
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या नववर्षासाठी गोव्यात दाखल झाल्या आहेत.
Dec 28, 2017, 10:18 AM ISTगोवा- माती विना शेती
Dec 27, 2017, 09:44 AM ISTपीकपाणी | गोवा | माती विना शेती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 06:27 PM ISTगोवा | पणजी | ख्रिसमस सेलिब्रेशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 06:41 PM IST