'नाताळ' निमित्ताने मुंबई - पणजी मार्गावर 'शिवशाही' सेवा
नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई -गोवा महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस नव वर्षानिमित्ताने सुरु ठेवण्यात येण्याची शक्यताही आहे.
Dec 22, 2017, 05:27 PM IST'पेड सेक्स' : 'आधार' अनिवार्य, गोव्यातील प्रकार
गोव्याला जाऊन तुम्ही 'पेड सेक्स' करू इच्छित असाल तर, तुमच्याकडे आधारची विचारणा केली जाऊ शकते.
Dec 17, 2017, 08:51 AM ISTगोव्यातील पर्यटनावर देखील ओखीचा परिणाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 08:05 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प
Dec 5, 2017, 05:34 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात घडलाय... यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झालीय.
Dec 5, 2017, 04:42 PM ISTओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका
दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिलाय. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय.
Dec 2, 2017, 03:51 PM ISTभारतीच्या लग्नाआधीच गोव्याच्या पूलमध्ये सेलिब्रेटींचे सेलिब्रेशन
स्टार कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा होणारा नवरा हर्ष लिम्बाचिआ ३ डिसेंबरला गोव्यात लग्न करत आहेत.
Dec 2, 2017, 07:59 AM ISTपणजी । गोव्यात 'इफ्फी 2017'च्या सोहळ्याची सांगता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 09:28 PM ISTकसा आहे यंदा इफ्फीचा माहोल?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 09:41 PM ISTमुंबईला येणा-या ट्रॅव्हल बसला आग, दोन मृत्युमुखी
गोव्यावरून कोल्हापूर मार्गे मुंबईला जाणा-.या ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 24, 2017, 07:47 AM ISTआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : वादग्रस्त इंडियन पॅनोरमाचे श्रीदेवीच्या हस्ते उद्घाटन
गोव्यात इंडियन पॅनोरमाचं अभिनेत्री श्रीदेवी हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पिहू आणि पुष्कर पुराणनं पॅनोरमाची सुरुवात झाली. न्यूड आणि एस दुर्गा चित्रपट ऐनवेळी वगळल्याने इंडियन पॅनोरमा चर्चेत आला.
Nov 22, 2017, 07:59 PM ISTगोवा| अभिनेत्री श्री देवींच्या हस्ते इंडियन पॅनोरोमाच उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 10:42 AM ISTगोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उत्साह
सिनेमातील पडद्यावर अवतरलेली जगभरची संस्कृती आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या भारताच्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात होणार आहे.
Nov 20, 2017, 03:56 PM ISTगोवा । आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 01:52 PM ISTआधार कार्ड पोस्ट कार्यालयात काढता येणार
पुढील वर्षापासून महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांना राज्यांतील पोस्ट कार्यालयातून आधार कार्ड मिळणार आहेत.
Nov 18, 2017, 02:03 PM IST