गोवा | गोव्याच्या समुद्रात तटरक्षक दलाचे ऑपरेशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 02:10 PM ISTया '४' विमानतळांवर हॅन्ड बॅगेजवर स्टॅम्पची गरज नाही
विमानप्रवास आरामदायी आणि कमी वेळाचा असला तरीही विमानतळावरील आणि प्रवासाच्या इतर अनेक गोष्टी त्रासदायक ठरतात.
Nov 11, 2017, 11:09 AM IST४८ व्या इफ्फी महोत्सवात मराठीचाच बोलबाला, तब्बल ११ सिनेमांना स्थान
गोव्याच्या ४८ व्या इफ्फी महोत्सवात मराठीचाच बोलबाला दिसून आलाय. इंडियन पॅनोरामात तब्बल अकरा मराठी सिनेमे दाखविण्यात येणार आहे. राज्य शासन सहा सिनेमांचे प्रमोशन करणार आहे.
Nov 10, 2017, 08:08 PM ISTगोवा | इंडियन पॅनोरमात मराठी सिनेमांची बाजी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 10, 2017, 07:08 PM ISTगोवा | महिलांनी बॉडिबिल्डिंगमध्ये करिअर करताना
Nov 9, 2017, 10:16 PM ISTनवी मुंबई | मंगेशी मंदिरात दिव्यांगांची उपेक्षा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 09:52 PM ISTपेन्शनचा लाभ घेण्यासाठी बोगस स्वातंत्र्यसैनिकांची बनवेगिरी
देशासाठी प्राणांची आहुती देणा-या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. पण केवळ पेन्शनचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचं कसं भासवलं जातं, याचे पुरावेच झी २४ तासच्या हाती आलेत. काय आहे हे बोगस स्वातंत्र्यसैनिक प्रकरण, पाहूयात हा रिपोर्ट...
Nov 3, 2017, 11:43 AM IST३ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार कॉमेडीयन भारती
प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह लवकरच विवाहबद्ध होणार आहे. अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा बॉयफ्रेड हर्ष लिंबाचिया यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे.
Oct 28, 2017, 11:52 PM ISTतेजस एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढल्या...
तेजस एक्स्प्रेस 1 नोव्हेंबरपासून आठवड्यातून तीनऐवजी पाच दिवस धावणार आहे.
Oct 27, 2017, 07:56 PM ISTवयाला लाजवत 'त्या' तिघी निघाल्यात... पनवेल ते गोवा!
इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर वय आड येत नाही आणि हेच दाखवून देताहेत 'त्या तिघी'...
Oct 26, 2017, 08:44 PM ISTगडकरी साहेब, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काय झालं?
कोकणात जाणाऱ्या एकमेव आणि महत्वाच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं घोंगडं गेल्या सहा वर्षांपासून भिजत पडलंय. त्याचा कोकणात येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना प्रचंड त्रास होतोय. खडडयांबरोबरच धुळीचाही त्रास सहन करावा लागतोय.
Oct 24, 2017, 10:58 PM ISTतेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2017, 06:30 PM ISTनारायण राणेंची सीमोल्लंघनाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 05:12 PM ISTगौरी लंकेश हत्येप्रकरणी SIT पथक महाराष्ट्र आणि गोव्यात
पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी आता कर्नाटक SITची तीन पथक तपासासाठी गोवा आणि महाराष्ट्राकडे रवाना झाली आहेत.
Sep 13, 2017, 07:32 PM ISTजगाच्या सफरीवर ६ नौदल महिला अधिकारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 09:32 AM IST