goa

गोव्यात रंगला चिखलकाला उत्सव

भागवत सांप्रदायाचा वारसा गोव्यातही तन्मयतेनं जपला जातो. पण इथली पद्धत खास गोमंतकीय आहे. 

Jul 7, 2017, 12:17 PM IST

बेपत्ता बिल्डर अमित वाघ गोव्यात सापडले

गोव्यातील मॅजेस्टी हॉटेलमध्ये त्यांच्या मोबाईलचं लोकेशन मिळत होतं, यावरून गोवा पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे, सातारा पोलिसांच्या तपासाला यश आलं आहे.

Jun 30, 2017, 02:12 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jun 24, 2017, 02:21 PM IST

गोव्यात मराठी, कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती - मुख्यमंत्री

गोव्यातल्या चित्रपटगृहांमध्ये  मराठी आणि कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती केली जाईल आणि प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. 

Jun 17, 2017, 09:15 AM IST

गोव्यात पंचायत निवडणुकांत भाजपचं वर्चस्व

गोव्यात पंचायत निवडणुकांत भाजपचं वर्चस्व

Jun 14, 2017, 02:40 PM IST

मान्सून गोव्यात धडकला, कोकणसह मध्य महाराष्ट्रात पुढील आठवड्यात

 मान्सून अखेर गोव्याच्या वेशीवर धडकलाय. पावसासाठी लागणारे अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे पुढच्या २४ तासांमध्ये मान्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Jun 8, 2017, 08:25 AM IST

मान्सून गोव्याच्या वेशीवर धडकला! १३ जूनपर्यंत मुंबईत येणार

मान्सून अखेर गोव्याच्या वेशीवर धडकलाय. अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळं पुढच्या २४ ते ४८ तासांत मान्सून तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. 

Jun 7, 2017, 06:10 PM IST

गुरुवारपर्यंत गोव्यात दाखल होणार मान्सून

गुरुवारपर्यंत गोव्यात दाखल होणार मान्सून

Jun 6, 2017, 11:03 PM IST

१३ जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार!

केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली असतानाच हवामान खात्यानं एक चांगली बातमी दिली आहे. 

Jun 6, 2017, 08:20 PM IST

Good News : पावसाला पोषक वातावरण; कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

मान्सूनबाबत चांगली बातमी आहे. येत्या २४ तासात मान्सूनच्या हालचालीत वाढ होईल आणि पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यानुसार कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Jun 4, 2017, 04:55 PM IST

गोवा सावर्डे पूल दुर्घनेत दोघांचा मृत्यू, ३५ जणांना वाचविण्यात यश

गोव्यातील सावर्डे पूल दुर्घटनेत आतापर्यँत दोन जणांचा मृत्यू झाला. ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, बेपत्ता लोकांचा शोध घेणे सुरुच आहे. 

May 19, 2017, 11:45 AM IST