पहिल्यांदाच महिलांसाठी वेगळी मतदान केंद्र
गोवा विधानसभेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपतेय. त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत.
Dec 16, 2016, 02:18 PM ISTगोव्यात राजकीय घडामोडींना वेग, मगोपच्या मंत्र्यांना डच्चू
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मगोपच्या दोन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय.
Dec 13, 2016, 07:13 PM IST२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त
गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Dec 8, 2016, 08:37 AM ISTगोव्यात दीड कोटीं रुपये केले जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2016, 12:09 AM ISTलेडीज स्पेशल - गोवा- आता महिलाही करणार पौरोहित्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 04:27 PM IST...तर गोवा असेल देशातील पहिलं कॅशलेस राज्य
नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर गोवा सरकारने यावर पूर्णपणे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबरनंतर सर्व व्यवहार हे कॅशलेस करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
Nov 27, 2016, 10:54 AM ISTपोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं
केंद्रीय पोस्ट कार्यालयाने शुक्रवारी देशातील तब्बल पाचशेपेक्षा अधिक कर्मचार्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता अचानक कामावरून काढून टाकले.
Nov 26, 2016, 05:42 PM IST47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 05:24 PM IST४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गोव्यात सुरुवात
४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गोव्यात सुरुवात
Nov 20, 2016, 03:59 PM ISTगोव्यात भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसणार?
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोव्यात शिवसेना भाजपाला शह देण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे.
Nov 19, 2016, 09:10 PM ISTमोपा विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोव्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचं पणजीत आगमन झालंय..
Nov 13, 2016, 11:44 AM ISTनोटा रद्द केल्यामुळे गोव्यातल्या पर्यटकांना त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:59 PM ISTमुंबई -गोवा महामार्गावर टॅंकरनी पेट घेतल्यामुुळे वाहतुक ठप्प
मुंबई -गोवा महामार्गावर टॅंकरनी पेट घेतल्यामुुळे वाहतुक ठप्प
Nov 11, 2016, 02:26 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प
मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झालीय. त्यामुळे, या रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय.
Nov 11, 2016, 11:30 AM ISTअनुष्का - विराटची दिवाळी गोव्यात उजळली!
विराट-अनुष्कामध्ये कधी ब्रेकअप तर पॅचअपच्या चर्चा नेहमीच कानावर पडत असतात. मात्र, आता या दोघांनी एकत्र दिवाळी सेलिब्रेट केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Nov 3, 2016, 05:26 PM IST