गोवा : विश्वजीत राणेंचा आमदाराकीचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2017, 05:41 PM ISTकाँग्रेसचे आरोप निराधार, दुफळीमुळे त्यांनी संधी गमावली - नितीन गडकरी
गोव्यात भाजपने बहुमत सिद्ध केले आहे. मनोहर पर्रिकर आपली पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे निरीक्षक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी काँग्रेसचे आरोप निराधार असून त्यांच्यातील दुफळीमुळे संधी गमावली, असे ते म्हणाले.
Mar 16, 2017, 02:46 PM ISTगोव्यात आज मुख्यमंत्री पर्रिकर यांची खरी परीक्षा
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पर्रिकरांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
Mar 16, 2017, 09:03 AM ISTकाँग्रेस आमदार पक्षनेत्यांवर नाराज
Mar 15, 2017, 11:34 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना 'मुख्यमंत्री' बनवलं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 07:58 PM ISTपार्सेकरांनी मुख्यमंत्रीपदाचा 'भार' पर्रिकरांकडे 'सरकावला'!
मंगळवारी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली... पर्रिकरांसोबतच एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात गोवा फॉरवर्डचे 3, 2 अपक्ष, 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपच्या 2 आमदारांनी शपथ घेतली.
Mar 14, 2017, 06:27 PM ISTगडकरींनीच पर्रिकरांना गोव्याचे 'मुख्यमंत्री' बनवलं!
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पर्रिकर यांनी मुख्यमंत्री या शब्दाऐवजी मंत्री हा शब्द उच्चारला.
Mar 14, 2017, 06:24 PM ISTकाँग्रेसचे नेते गोव्याच्या राज्यपालांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 04:17 PM ISTगोव्यात मुख्यमंत्री पर्रिकर होणार असल्याची जागोजागी पोस्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 03:42 PM ISTगोव्यात भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 03:40 PM ISTगोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार
संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.
Mar 14, 2017, 10:29 AM ISTगोव्यात पेच कायम! काँग्रेसचाही दावा, सर्वोच्च न्यायालयात धाव
काँग्रेस आमदार सत्तास्थापनेसाठी दावा करणार आहेत. काँग्रेस आमदार राज्यपालांची 10 वाजता घेणार भेट घेणार आहेत.
Mar 14, 2017, 09:14 AM ISTपर्रिकरांसाठी कोण देणार आमदारकीचा राजीनामा...
संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेले मनोहर पर्रीकर सध्या राज्यसभेचे खासदार आहेत . मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्याना गोवा विधानसभेत आमदार म्हणून निवडून यावं लागेल
Mar 13, 2017, 07:30 PM ISTगोव्यातली सत्ता काँग्रेसनं अशी घालवली
जनतेनं पाहिजे तसा कौल दिलेला नसला तरी सुद्धा राज्य राखण्यात भाजपनं गोवा राखण्यात यश मिळवलं.
Mar 13, 2017, 06:44 PM IST