पर्रिकरांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, जेटलींकडे संरक्षण खातं
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Mar 13, 2017, 04:54 PM ISTगोव्यात पुन्हा भाजप सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 03:18 PM ISTमनोहर पर्रिकर उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
गोवा विधानसभेत भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसले तरी छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं मनोहर पर्रिकर उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पर्रिकर यांच्या बरोबर राज्यपाल मृदुला सिन्हा भाजपचे चार, मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रत्येकी दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील. दोन अपक्ष आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. या सरकारला राष्ट्रवादी आणि आणखी एका आमदाराने पाठिंबा दिल्याने भाजपचा सरकार बनविण्याचा मार्ग आणखीनच प्रशस्त झाला आहे.
Mar 13, 2017, 12:23 PM ISTगोव्यामध्ये पर्रिकर यांची घरवापसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2017, 09:50 PM ISTगोव्यामध्ये शिवसेनेच्या तीन उमेदवारांना मिळाली ७९२ मतं
गोव्यामधली निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना मिळून ७९२ मतं मिळाली आहेत.
Mar 12, 2017, 09:11 PM ISTगोव्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचं गणित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2017, 08:06 PM ISTगोव्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2017, 08:03 PM ISTमनोहर पर्रिकरांचा संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार, घरवापसी होणार
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
Mar 12, 2017, 07:49 PM ISTगोव्यामध्ये भाजपचं सरकार
Mar 12, 2017, 06:09 PM ISTगोव्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हायचा मार्ग मोकळा
गोव्यात भाजपचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या 13 आमदारांना इतर 9 आमदारांची साथ मिळाली आहे.
Mar 12, 2017, 05:39 PM ISTगोव्यात मित्रपक्षांनी पाठिंब्यासाठी भाजपसमोर ठेवली एक अट
भाजप गोव्यात सत्ता स्थापन करणार असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचं भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मित्रपक्षाशी बोलणं झालं असून फक्त समर्थन पत्रासाठी वाट बघत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण मित्रपक्षाने समर्थन देण्याआधी एक अट भाजपसमोर ठेवली आहे.
Mar 12, 2017, 10:53 AM ISTगोव्यात काँग्रेस नंबर वन, मात्र सत्ता कोणाची?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 11:48 PM ISTविधानसभा निवडणूक निकाल 2017 : पाच राज्यांचा निकाल एकाच क्लिकवर आकडेवारीसह
आज जाहीर झालेल्या निकालांत भाजपने बाजी मारली तरी तीन राज्यांत काँग्रेसने नंबर वन पक्ष बनण्याचा मान पटकावला आहे.
Mar 11, 2017, 10:15 PM ISTगोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-भाजपमध्ये चुरस
गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस सुरु आहे.
Mar 11, 2017, 09:05 PM IST