गोवा भाजपचा जाहीरनामा प्रकाशित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 03:19 PM ISTपूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी
पूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी
Jan 28, 2017, 09:54 PM ISTपूर्ण बहुमतासह गोव्यात सरकार स्थापणार - नरेंद्र मोदी
गोव्यात भाजपची सत्ता आल्यास गोव्याला देशातलं सर्वोत्तम राज्य बनवू अशी, ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीय.
Jan 28, 2017, 09:26 PM ISTकर्नाटक आणि गोवा आयकर विभागाच्या रडारवर
नोटबंदीनंतर अनेकांनी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बँक खात्यामध्ये जमा केल्या. अशा खात्यांवर आयकर विभागाची नजर आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात 30 डिसेंबर आधी पैसा जमा केला.
Jan 22, 2017, 09:44 PM ISTवादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?
वादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?
Jan 13, 2017, 02:35 PM ISTवादग्रस्त वक्तव्य पर्रिकरांना पुन्हा गोव्यात धाडणार?
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकरांची कारर्किद गाजली. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची संरक्षण मंत्री म्हणून वर्णी लागली. एक प्रामाणिक आणि स्वच्छ चेहरा मिळाल्याच्या त्यावेळी प्रतिक्रिया उमटल्या. मात्र पद स्वीकारल्यानंतर पर्रिकर कोणत्या ना कोणत्या वादात अडकत राहिले आणि त्यामुळेच पर्रिकर पुन्हा गोव्यात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात.
Jan 13, 2017, 01:08 PM ISTमनोहर पर्रिकर गोव्यात कमबॅक करणार?
निवडणुकीत भाजपला यश मिळालं तर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरांचं पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झालीय.
Jan 12, 2017, 04:14 PM ISTउगवत्या भारताविषयी डॉ. उदय निरगुडकर यांचं विवेचन
Jan 8, 2017, 08:16 PM ISTगोव्यातून दोन संशयित दहशतवादी ताब्यात
गोव्यातून दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सलाफी कर्नाटक या वादग्रस्त संघटनेचे हे दोघं सदस्य असल्याचा संशय आहे. झाकीर नाईक याची ही संघटना आहे. या दोघांकडून सलाफी संघटनेची कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत.
Jan 3, 2017, 02:26 PM ISTगोव्यात छोट्या पार्ट्यांचा भाव वधारला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 03:47 PM ISTगोव्यात विमानाचा मोठा अपघात टळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2016, 02:40 PM ISTगोव्यात विमानाचा मोठा अपघात टळला, १५४ प्रवासी सुखरुप
गोव्याच्या डाबोलिन विमानतळावर आज पहाटे मुंबईला निघालेल्या विमानाचा एक मोठा अपघात थोडक्यात टळला. या विमानातील १५४ प्रवासी सुखरुप आहेत.
Dec 27, 2016, 08:56 AM ISTगोव्यात निवडणुकीचे पडघम, भाजपमध्ये इनकमिंग
मार्च महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम आत्ता जोरात वाजू लागलेत. सत्ताधारी भाजपने प्रचारात वेग घेतला असून काँग्रेसचे असंतुष्ट आमदारांना भाजपत घेण्याचे प्रयत्न जोरात सुरु आहेत.
Dec 23, 2016, 09:15 AM ISTगूगल सर्चमध्ये गोवा हॉट डेस्टिनेशन
देशातल्या पर्यटकांमध्ये 2016 या वर्षात गोवा हे सर्वात हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे.
Dec 16, 2016, 07:47 PM ISTगोव्यात महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 03:05 PM IST