gold and silver rate today

दोन दिवसाच्या उच्चांकी वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घसरण; 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त!

Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. 

May 17, 2024, 11:13 AM IST

सोन्याच्या दराने पुन्हा घेतली उसळी; आज इतक्या रुपयांनी महागले, 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा

Gold and Silver Prices Today in Maharashtra:  सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे

 

May 16, 2024, 11:55 AM IST

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या

Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर 

May 15, 2024, 11:13 AM IST

लग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरात उसळी घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. 

Nov 30, 2023, 12:26 PM IST

Gold-Silver Rate Today: आज सोने-चांदी 'एवढ्या' रुपयांनी महागले, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

Gold-Silver Price Today: गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) चढ उतार पाहायला मिळत होती. गुढीपाडवादरम्यान सोने-चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती, मात्र आज सोने चांदीचे दर  महागल्याचे दिसतेय... 

Mar 25, 2023, 10:24 AM IST

Gold & Silver Rate: सोन्याच्या दरामध्ये ऐतिहासिक वाढ; चांदीही चमकली! जाणून एका तोळ्याचे दर

Gold Silver Rate Today 20 January 2023: आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून अंतरराष्ट्रीय बाजापेठेमध्येही सोन्या चांदीच्या दरांमध्ये वृद्धी झाल्याचं दिसून येत आहे.

Jan 20, 2023, 01:38 PM IST