GK : 24 हजार टन सोनं बाळगणारे भारतीय; यांच्याकडेच आहे जगातील 11 टक्के साेनं
Gold In India : भारतात सर्वाधिक सोनं कुणाकडे आहे ते माहित आहे का? यांच्याकडे असलेले सोनं हे जगातील 11 टक्के सोन्या इतके आहे.
Jan 2, 2025, 11:16 PM ISTTop 10: कोणत्या देशात सर्वात जास्त सोनं? भारत कितवा?
सोने एक मौल्यवान धातू आहे. या धातूला जगभरात प्रचंड मागणी आहे. हे बहुतेक भारतात खरेदी केले जाते. असे म्हटले जाते की, ज्या देशाच्या रिझर्व्ह बँक किंवा सेंट्रल बँकेकडे जेवढे सोने असते, तितकी तिची अर्थव्यवस्था मजबूत असते.
Sep 25, 2023, 06:28 PM IST