gold ornaments

Gold : सोनं हरवणे शुभ की अशुभ ? कोणता दागिना हरवणं कोणता संकेत देतं?

सोनं हे अगदी सर्वांना आकर्षित करतं. ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध हा गुरु ग्रहाशी जोडला गेला आहे. जेव्हा सोन्याचा एखादा दागिनी हरवतो त्यामागेही शुभ आणि अशुभ असं संकेत असतात, याबद्दल तुम्हाला माहितीय का?

Nov 26, 2024, 05:37 PM IST

7 तोळे सोनं पाहूनही रिक्षाचालकाची नियत फिरली नाही, मालकालाच शोधत होता! कल्याणची घटना

Kalyan News Today: कल्याणमधून एक चांगली बातमी समोर येतेय. रिक्षाचालकाचा प्रामाणिक समोर आला आहे. रिक्षातून प्रवास एक महिला बॅग विसरली. मात्र रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेची बॅग मिळाली

Dec 21, 2023, 05:11 PM IST

आई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!

Tuljapur Tulja Bhavani temple : राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानीचे दागिने वितवळवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने परवनगी मागितल्या नंतर सरकारने दागिने वितवळण्यास मंजुरी दिली आहे. 

Oct 6, 2023, 11:27 AM IST

Shri Vitthal Rukmini Mandir : विठूरायाच्या दानपेटीत दोन कोटींच्या सुवर्ण दागिन्यांचं गुप्त दान

जालन्यातील एका भाविकानं हे गुप्त दान केले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी या भक्ताने ही भेट दिली. यात दोन सोन्याचे मुकुट, सोन्याच्या बांगड्या आणि सोन्या चांदीचे रुखवत असे दागिने विठूरायाच्या चरणी अर्पण केले आहेत.

Jan 27, 2023, 12:12 AM IST

नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांनी विठ्ठलालाच घातली टोपी; चक्क बनावट दागिने केले दान

Vitthal Rukmini temple : आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्तांनी विठ्ठलाला मनोभावे दान दिले. मात्र हे दान नकली असल्याचे समोर आल्यानंतर सगळ्यांनी डोक्यावर हात मारला आहे

Jan 5, 2023, 04:22 PM IST
Jalgaon Jewellery Market Not Shining As Gold Ornaments Making Artist Moved In Corona Pandemic 01:13

जळगाव | दागिने घडवणारे कारागिर गेले गावाला; सराफा बाजारात शुकशुकाट

Jalgaon Jewellery Market Not Shining As Gold Ornaments Making Artist Moved In Corona Pandemic

Jul 7, 2020, 07:25 PM IST
Jalgaon People Buying Gold Ornaments For Downfall Of Gold Price 01:27

मुंबई | कोरोनामुळे शेअर बाजारात चढउतार

मुंबई | कोरोनामुळे शेअर बाजारात चढउतार
Jalgaon People Buying Gold Ornaments For Downfall Of Gold Price

Mar 13, 2020, 07:55 PM IST
Pandharpur Rukhmani Mata Decorated With Gold Ornaments On Eve Of Bhogi Sankrant 00:29

पंढरपूर | रुक्मिणी मातेला सुवर्णालंकार

पंढरपूर | रुक्मिणी मातेला सुवर्णालंकार

Jan 15, 2020, 01:00 AM IST
Pandharpur Vithal Rukhmani Decorated By Gold Ornaments 00:40

पंढरपूर | धनत्रयोदशीच्या निमित्ताने विठ्ठल- रुक्मिणीला दागिन्यांचा साज

पंढरपूर | धनत्रयोदशीच्या निमित्ताने विठ्ठल- रुक्मिणीला दागिन्यांचा साज

Oct 25, 2019, 11:15 PM IST
Pune People Purchasing Gold Ornaments On Akshay Tritya 02:10

पुणे | अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनेखरेदी

पुणे | अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनेखरेदी
Pune People Purchasing Gold Ornaments On Akshay Tritya

May 7, 2019, 07:10 PM IST

सिद्धीविनायक मंदिरातील अडीच किलो सोन्याच्या वस्तूंचा लिलाव

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सुमारे अडीच किलो सोन्याच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला. 

Dec 25, 2017, 03:42 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.

Feb 22, 2017, 12:45 PM IST