gold price low

Gold Price Update : सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट गोल्ड सोन्याची किंमत

Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करताना दर जाणून घ्या. 22 आणि 24 कॅरेटच्या दरात मोठे अनपेक्षित बदल.. 

Feb 13, 2024, 10:38 AM IST

सोने दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यातील निच्चांक

मागणीत झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेवर असलेली मंदीचे सावट यामुळे सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्लीत सोने ३३० रुपयांनी खाली आले असून गेल्या तीन महिन्यात सोने दर २६,१७० रुपये प्रती तोळा इतका खाली आलाय.

Jul 8, 2015, 04:42 PM IST