gold price record high

चांदीच्या दरात 1 हजारांची घट, दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

चांदीच्या दरात 1 हजारांची घट, दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Prices Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Oct 8, 2024, 11:31 AM IST
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासा

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासा

Gold Price Today, 7th October: आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Oct 7, 2024, 11:23 AM IST
सोन्याचे भाव गगनाला भिडले, नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी किती रुपयांनी वाढलं सोनं? वाचा 24 कॅरेटचे भाव

सोन्याचे भाव गगनाला भिडले, नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी किती रुपयांनी वाढलं सोनं? वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. वाचा काय आहेत सोन्याचे दर

Oct 5, 2024, 12:43 PM IST
सणासुदीच्या दिवसांत दागिने खरेदी करणे महागणार; आज पुन्हा सोन्याचे भाव वाढले, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

सणासुदीच्या दिवसांत दागिने खरेदी करणे महागणार; आज पुन्हा सोन्याचे भाव वाढले, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज सोन्याच्या दरात घसरण झाली की वाढ जाणून घेउया 

Oct 4, 2024, 12:29 PM IST
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; वाचा काय आहे आजचा 24 कॅरेटचा भाव

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; वाचा काय आहे आजचा 24 कॅरेटचा भाव

Gold Rate Today: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ, आजचा भाव काय आहे जाणून घ्या 

Oct 3, 2024, 11:20 AM IST
नवरात्रीपूर्वी सोन्याचं दर गडगडले; आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती?

नवरात्रीपूर्वी सोन्याचं दर गडगडले; आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती?

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती आहे जाणून घ्या. 

Oct 1, 2024, 02:17 PM IST
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर घसरले; 24,22 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्या

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर घसरले; 24,22 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price at All Time High: सोन्याच्या दरात आज किंचितशी घसरण झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर 

Sep 30, 2024, 12:18 PM IST
Gold Price at All Time High: ऐन सणासुदीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ,  24 कॅरेटचा दर जाणून घ्या

Gold Price at All Time High: ऐन सणासुदीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, 24 कॅरेटचा दर जाणून घ्या

Gold Price at All Time High: सोन्याच्या दरात या संपूर्ण आठवड्यात 1 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जाणून घेईया आज काय आहेत सोनं-चांदीचे दर   

Sep 26, 2024, 11:04 AM IST

सोन्याचा नवा उच्चांक

सोन्याने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून, सोन्याचा भाव आता प्रतीतोळा ३१,०७७ रुपये इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी अचानक वाढल्याममुळे सोन्याची किंमत वाढली आहे. त्याचाच परिणाम देशातंर्गत सोन्याच्या बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या दराने उच्चांक दिसला.

Aug 27, 2012, 06:09 PM IST