जानेवारीत सोन्याच्या किंमतीत घसरणीची शक्यता
नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोने खरेदीचा विचार असेल तर त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असल्याने या महिन्यात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव २४,७४०- २५-९१४ दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
Jan 4, 2016, 01:18 PM ISTसोन्याच्या किंमतीत आठवड्याभरात ४७० रुपयांची घसरण
सोने खरेदीला जाताय तर थोडे थांबा. कारण अजून स्वस्त होणार आहे सोने. जागतिक बाजारातील मंदी आणि दागिन्यांच्या मागणीत घट राहिल्याने सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात ४७० रुपयांनी घट पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रति ग्रॅम २६ हजारांवरुन घसरुन २५ हजार ५३० वर बंद झाले. तसेच
Dec 21, 2015, 01:14 PM ISTसोन्याच्या किंमतीत पुन्हा घट
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झालीये. नऊ वर्षानंतर प्रथमच रिझर्व्ह बँकेने ही वाढ केलीय.
Dec 17, 2015, 01:04 PM ISTसोने आणखी स्वस्त होणार
सोने खरेदीसाठी निघाला आहात? तर आणखी थोडे दिवस थांबा. कारण सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घटत्या दराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत सोने २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे.
Dec 4, 2015, 01:32 PM ISTसोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.
Nov 9, 2015, 11:14 AM ISTदसऱ्याच्या तोंडावर सोन्याची झळाली उतरतेय
परदेशात सोन्याच्या भावात तेजी असतांना, अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्त दिसत आहे.
Oct 11, 2015, 02:48 PM ISTसोने अखेर २५ हजार रूपयांच्याही खाली
स्थानिक सराफा बाजारात सोनं सलग चौथ्या दिवशी घसरलं आहे, गुरूवारी सोने ४० रूपयांनी खाली आल्याने, अखेर सोने २५ हजाराच्या खाली आलं आहे, असं म्हणावं लागेल. कारण सोन्याचा भाव आता २४ हजार ९८० रूपयांवर आला आहे.
Aug 6, 2015, 07:28 PM ISTसोनं आलं एवढं खाली...
जागतिक बाजारात सोन्याची आभूषण निर्मात्यांकडून तसेच किरकोळ मागणी घटल्याने, सोन्याचे भाव आणखी खाली येण्यास सुरूवात झाली आहे.
Aug 3, 2015, 07:57 PM ISTपाहा का घसरतोय सोन्याचा भाव
Jul 24, 2015, 11:18 AM ISTसोन्याचे भाव घसरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 03:46 PM ISTसोन्याने तोडला ५ वर्षाचा रेकॉर्ड
सोन्याचे भाव २५ हजाराच्या खाली आलंय आहे, सोन्याचा भाव मागील ५ वर्षात आतापर्यंत एवढा खाली आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी अत्यंत कमी झाली आहे.
Jul 20, 2015, 10:16 AM ISTसोन्याच्या दरात आणखी घसरण
सोन्याच्या दरात सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरु आहे. देशांतर्गत आघाडीवर रुपयाचे मूल्य वधारले आहे, म्हणून स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.
Jul 18, 2015, 08:25 PM ISTसोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ
सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला.
May 7, 2015, 10:54 AM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरले
परदेशातून मंदीच्या बातम्या आल्यानंतर, सोन्याची मागणी कमी होतेय, म्हणून दिल्लीच्या सराफ बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आज सोनं चौथ्या दिवशी २७ हजारांच्या खाली घसरलं. सोनं आठवड्यातील सर्वात खाली, प्रति १० ग्रँम घसरून २६ हजार ९७० रूपयांवर आलं आहे.
Feb 24, 2015, 07:58 PM ISTपाच दिवसात सोनं १ हजार १८० रूपयांनी वधारलं
ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८, ५०० रूपयांवर गेला आहे. सोन्यानं पाच महिन्यांतला उच्चांक गाठला आहे, बुधवारी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८,५०० रुपये इतका झाला. गेल्या पाच दिवसांमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम १,१८० रुपये वधारलं आहे.
Jan 21, 2015, 08:12 PM IST