gold silver rate today gold rate

Gold Rate | सोने चांदीतील तेजीने गुंतवणूकदार खुश; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 409 रुपये प्रति तोळेने महागले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

Apr 12, 2022, 02:51 PM IST