gold

दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

Today Gold Silver Rate on 7th November 2023: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

Nov 7, 2023, 10:58 AM IST

दिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर

Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर

Oct 31, 2023, 12:56 PM IST

इस्रायल युद्धाच्या आगीत सोनं-चांदी भडकली, खरेदीपुर्वी जाणून घ्या आजचे दर

Today Gold Silver Price: भारतीय वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसत आहे.

Oct 30, 2023, 02:08 PM IST

दसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव

Gold Price Hike : जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं असून स्वातंत्र्य काळानंतर सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.

Oct 21, 2023, 05:57 PM IST

दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 12, 2023, 11:13 AM IST

ढगातून की जमिनीतून? पृथ्वीवर सोने, प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू येतात कुठून?

ढगातून की जमिनीतून? पृथ्वीवर सोने, प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू येतात कुठून? 

Oct 11, 2023, 10:04 PM IST

ऐन सणासुदीत सोन्याला झळाळी; इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं भाव वाढले, वाचा आजचे दर

Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र,  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. 

Oct 9, 2023, 11:15 AM IST

घरातून गायब झालेलं 2 लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं; नेमकं घडल काय?

वाशिममध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. घरातून गायब झालेलं दोन लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं आहे. 

Sep 29, 2023, 06:37 PM IST

घरी पडून असलेल्या सोन्यावर मिळवा हवे तेवढे पैसे, कोणती बॅंक देतेय ही सुविधा? जाणून घ्या

Gold Loan: आता घरी पडून असलेल्या सोन्यावरही पैसा उभा करणे शक्य आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वास बसेल का? हो. आपण या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Sep 28, 2023, 09:36 AM IST

प्रत्येकासाठी शुभ नसतं सोनं! 'या' मंडळींवर होतो नकारात्मक परिणाम

Gold Astrology : सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण तुम्हाला हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काही राशींच्या लोकांना सोन धारण करणं शुभ नसतं. 

Sep 11, 2023, 11:36 AM IST

RBI देतेय सोन्यात गुंतवणुकीची मोठी संधी; अर्ज प्रक्रिया, रिटर्न्स सर्वकाही जाणून घ्या

Sovereign Gold Bond Scheme: सार्वभौम गोल्ड बाँड योजना 2023-24 मालिका 2 साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना निश्चित किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत मिळेल. तुमच्यासाठी सार्वभौम गोल्ड बाँडची किंमत 5,873 रुपये प्रति ग्रॅम असेल.

Sep 10, 2023, 08:49 AM IST

4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत

Pune Crime : पुण्यात एका प्रसिद्ध रिल्स स्टारला धमकावून त्याच्याकडून तब्बत दोन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. 

Aug 31, 2023, 11:08 AM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर

Gold and Silver Prices:  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे. या आधीच्या दिवशीदेखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती. त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Aug 19, 2023, 10:42 AM IST

सोनं खरेदी करण्याआधी 'या' गोष्टी तपासून घ्या, अन्यथा होईल पश्चाताप

सोन्याची किंमत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अशा स्थितीत जर तुम्ही सोनं विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. 

 

Jul 18, 2023, 07:40 PM IST

तुमच्या स्मार्टफोनमधलं सोनं बाहेर कसं काढतात? जाणून घ्या

सध्या तुमचा स्मार्टफोन हा तुमच्या इतर गरजांपेक्षा जास्त गरजेचा झाला आहे. या वेगवान तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन हे सर्वाधिक वापरले जाणारे डिव्हाईस आहे. लहान असो वा मोठा, श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन नक्कीच दिसतो.

Jul 9, 2023, 04:59 PM IST