सोन्याचं सामान्यांना आव्हान
आज सराफा बाजार उघडताच सोन्यानं २०० रुपयांची उसळी घेत १० ग्रॅमसाठी ३०,४०० रुपयांचा नवा रेकॉर्डच बनवून एकप्रकारे सामान्यांना आव्हानच दिलंय.
Jun 7, 2012, 05:17 PM ISTसोन्याची ३० हजाराकडे झेप
सोन्याला नवी उच्चांकी झळाळी मिळालीय. सोन्याचा दर २९ हजार ९००रुपयांवर गेलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं सोन्याच्या दरात ही वाढ झालीय. देशाचे सर्वाधिक परकीय चलन इंधन आयातीनंतर सोन्याच्या खरेदीवर खर्च होतंय.
Apr 29, 2012, 09:45 AM IST...अबब सोन्याचा भाव @ २९,९००
सोन्याला नवी उच्चांकी झळाळी मिळाली आहे. सोन्याचा दर २९ हजार ९०० रुपयांवर गेला आहे. सुवर्णनगरी समजल्या जाणाऱ्या जळगावमध्ये आज सोन्याचा भावाने उच्चांक गाठला.
Apr 28, 2012, 06:31 PM ISTअक्षय्य तृतीया, सोनं खरेदीवर आज सूट
अक्षय्य तृतीयेला शहरांमध्ये ज्वेलर्सनं खरेदीवर अनेक ऑफर्स आणल्या आहेत. सोने, चांदी तसंच हिऱ्याच्या दागिन्यांच्या खेरेदीवर सूट मिळू शकते. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी सराफांना अपेक्षा आहे.
Apr 24, 2012, 08:46 AM ISTबंदचा फटका, गुढीपाडव्याला सोनेटंचाई
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांची आज सोनंटंचाईमुळे गैरसोय होऊ शकते. त्यामुळे साडेतीन मुहुर्तावर सोनं घेणा-यांनी घाई करणं गरजेचं आहे. सराफा व्यापा-यांच्या संपामुळे घाऊक बाजारपेठा बंद असल्यानं बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mar 23, 2012, 01:33 PM IST‘एक नंबरी’ सोन्यासाठी ‘हॉलमार्क’
सोने खरेदी-विक्री करताना आपली फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रा सरकारने ‘एक नंबरी‘ सोन्यासाठी ‘हॉलमार्क’ची सक्ती केली आहे. त्यामुळे सोन्यातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
Jan 5, 2012, 10:44 AM ISTसोन्याला झळाळी, २८ हजार तोळे
सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उसळी मारत २८ हजार रुपयांचा टप्पा पार केला.
Nov 8, 2011, 12:14 PM IST