अबब... २०४ किलो तस्करीचे सोनं केलं जप्त
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात सोन्याच्या तस्करीत लक्षणीय वाढ झालीये. सोन्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्स वाढीमुळे ही तस्करी वाढल्या़चं बोलंल जातय.
Feb 18, 2014, 06:34 PM ISTसोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ
देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.
Jan 15, 2014, 01:57 PM ISTमुंबई विमानतळावर पकडलं १.३५ कोटींचं सोनं!
गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीची तब्बल ११ प्रकरणे उजेडात आल्यानं खळबळ उडाली आहे. सुमारे १.३५ कोटींचं सोनं कस्टम विभागानं पकडलं असून, प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात तस्करी उजेडात आली.
Jan 7, 2014, 04:01 PM ISTसोने-चांदी दरात घसरण
सोने-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घसरण झाली आहे. मागणीत झालेली घट आणि साठेबाजांनी केलेल्या विक्रीने सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा १७५ रुपयांची घट झाली. तर चांदीही २८० रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, सोनेचा प्रति तोळा २७४१४.२ ते २८,३४५ रूपये दरम्यान दर आहे.
Dec 24, 2013, 11:56 AM ISTबारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले
एक लाख रुपये आणि २ दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही. त्यानं तिचे नाक आणि कान कापून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.
Dec 3, 2013, 12:24 PM ISTसोने, चांदी दरात घट, जागतिक मंदीचा परिणाम
सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.
Nov 28, 2013, 10:22 AM ISTसोन्याच्या-चांदीच्या किंमती पुन्हा लुडकल्या!
सोन्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळालीय. एमसीएक्समध्ये आज सकाळी सोनं प्रति दहा ग्रॅम ४२० रुपयांनी कोसळून २९,८५४ वर पोहचलं.
Nov 23, 2013, 07:47 PM ISTटिटवाळ्यात ज्वेलरला लुटलं
टिटवाळ्यामध्ये ओम साई ज्वेलर्सचे मालक अरविंद शेलार दुकान बंद करून सोनं घरी घेऊन जात असताना त्यांना लुटल्याची घटना घडली आहे.
Nov 11, 2013, 01:25 PM ISTमंगळवेढ्यात वडाच्या पानांमध्ये सोन्याचा अंश
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात भूगर्भशास्त्रज्ञांनी वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचा अंश असल्याचा शोध लावलाय. या भागातल्या जमिनीत सोन्याच्या कणांचा अंश असल्याने ते झाडांच्या पानात उतरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय.
Oct 31, 2013, 08:53 PM ISTउन्नावचं `सुवर्णस्वप्न` भंगलं!
अखेर सीर शोभन सरकारचं स्वप्न धुळीला मिळालं आहे आणि भारताची सोन्यासाठी सुरू असणारा शोध थांबवण्यात येणार आहे. भारतीय पुरात्तव खात्याच्या सर्वेक्षण खात्याने या संदर्भात घोषणा करताना उन्नावमध्ये कुठलाही सोन्याचा साठा नसल्याचं सांगितलं आहे.
Oct 29, 2013, 05:18 PM ISTदिवाळीत सोनं खरेदीचा बेत? खिसा भरलेला ठेवा...
यंदाच्या दिवाळीत सोन्याची वस्तू किंवा दागिने विकत घेण्याचा प्लान करत असाल, तर तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2013, 04:07 PM ISTसोन्याच्या गावात खोद खोद खोदले, सापडला घोड्याचा पाय आणि चूल!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात सोन्याच्या कथित खजान्यावरून खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत खोदकामाचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरू आहे. गुरूवारी केलेल्या खोदकामात घोड्याचा सांगाडा आणि एक चूर सापडली. त्यामुळे सोन्याचे बाद दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Oct 25, 2013, 01:25 PM ISTऑस्ट्रेलियात झाडाच्या पानापानात सोनं!
सोनं का झाडाला लागतं का?, असं उपहासात्मक वाक्य आपल्यापैकी प्रत्येकाच्या तोंडून कधी ना कधी निघालंच असेल. मात्र हो खरंच झाडाला सोनं लागलंय. ऑस्ट्रेलिया सोन्याची झाडं उगवली आहेत, असं म्हणण्याची वेळ आलीय.
Oct 24, 2013, 01:42 PM ISTसोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण
सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.
Oct 23, 2013, 11:57 AM ISTसोनेरी स्वप्न: नालंदासारखे अवशेष मिळण्याचा ओमबाबाचा दावा
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडामध्ये शहीद राजा राव रामबक्श सिंह यांच्या किल्ल्यात १००० टन सोनं मिळण्याचा दावा करणाऱ्यांनी पुन्हा एक नवा दावा केलाय. शोभन सरकारचे शिष्य ओमबाबा यांनी या खोदकामात नालंदासारख्या प्राचीन सभ्यतेसारखे अवशेष मिळण्याचा दावा केलाय.
Oct 23, 2013, 08:28 AM IST