बोगस डॉक्टरांकडून अवैध गर्भपात, डिग्री नसताना चालत होता दवाखाना
Gondia Crime: नितेश बाजपेयी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याने कोणतीही परवानगी न घेता बोगस दवाखाना उघडलाय. या दवाखान्यात अवैध गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. आता या डॉक्टरांवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mar 24, 2024, 09:07 AM ISTवडिलांना मारणाऱ्या आरोपीची मुलाने 30 वर्षांनी केली रहस्यमयरित्या हत्या; एका CCTV ने केला भांडाफोड
Gondia Crime : गोंदियात वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलाने त्याच्या साथीदारासह मिळून एकाचा खून केला आहे. आरोपींना सुरुवातीला हा खून अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचे उघड झाले.
Dec 10, 2023, 11:47 AM IST'माझ्या बहिणीशी प्रेमसंबध ठेवतोस..' संतप्त भावाचे तरुणावर चाकूने सपासप वार
Gondia Crime : प्रेमसंबंधांच्या कारणातून एकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियामध्ये घडली आहे.
Nov 28, 2023, 10:44 AM ISTआईला संपवल्यानंतर सोफ्यावर बसला अन्... चारित्र्याच्या संशयावरुन मुलाचे भयंकर कृत्य
Gondia Crime : सुरुवातीला या प्रकरणात आई आणि मुलावर कोणी अज्ञातांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांच्या तपासानंतर धक्कादायक सत्य उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
Jun 8, 2023, 04:43 PM ISTCyber Crime: अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील मेसेजेच पाठवायचा अन्... शिक्षकाचे कारनामे वाचून व्हाल थक्क
Gondia Crime: सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागू आहे. त्यातून सध्या गोंदिया जिल्ह्यात (Gondia) असाच एका धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पुन्हा एकदा यामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा (Cyber Crime) प्रश्न पुढे आला आहे.
Mar 15, 2023, 07:28 PM ISTCrime News : मृत्यूची अफवा पसरली अन् जमावाने पोलिसांना... गोदिंयातील धक्कादायक प्रकार
Gondia News : बैगलगाडा स्पर्धा सुरु असताना एक अफवा पसरली आणि तुफान दगडफेक सुरु झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 52 जणांवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे
Mar 7, 2023, 12:26 PM IST