good morning

Good Morning : घरातून बाहेर पडताना उजवा की डावा कोणता पाय आधी पुढे ठेवावा?

Good Morning Tips : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडताना अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. त्याचे पालन केल्यास तुमच्या कामात यश मिळतं आणि तुमची प्रगती होते. 

Feb 12, 2023, 07:26 AM IST

Morning tips : तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्ती येते का? मग दिवसभर उत्साही राहण्याचे 'हे' उपाय

भरपूर कामं पडलेली असतात, पण कामांना हात लावण्याची इच्छाच होत नाही. काहीही न करता बसून राहावं, पडून राहावं असं वाटायल लागतं. अंगात ऊर्जाच नाही असं वाटायला लागतं. यालाच सुस्तपणा असं म्हणतात. असाच सुस्तपणा सकाळी उठल्यावर देखील तासभर आपला सुस्तपणा जात नाही. 

Oct 14, 2022, 12:14 PM IST

Good Morning म्हटलं म्हणून शिक्षकाची सटकली, विद्यार्थ्यांना छडीने बदडलं

मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग म्हणण्याचा शिक्षकाला आला राग?

Sep 25, 2022, 02:12 PM IST

'गुड मॉर्निंग' पथकाला न जुमानणाऱ्यांना धडा

'गुड मॉर्निंग' पथकाला न जुमानणाऱ्यांना धडा 

Jan 27, 2017, 08:54 PM IST

गुड मॉर्निंग पथकाची उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई

 सिल्लोड गावात नगरपालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं आणि पोलिसांनी एक उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांवर कारवाई केली.

Jan 27, 2017, 07:13 PM IST