Google चा Gmail युजर्संना शेवटचा इशारा; तीन दिवसांनी बंद होईल अकाऊंट
आजकाल मोठ्या संख्येने लोक जीमेल अकाऊंट वापरतात. तुम्ही जीमेल वापरत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. गुगलने आता निष्क्रिय अकाऊंडचे शेवटचे काउंटडाउन सुरू केले आहे.
Nov 27, 2023, 05:03 PM ISTआताच करा 'हे' काम; नाहीतर तुमचं जीमेल अकाउंट होईल कायमचे बंद..
गुगलने पुन्हा एकदा जीमेल युजर्सना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे एखादे Gmail अकाऊंट असेल आणि अनेक वर्षांपासून ते उघडले नसेल, तर गुगलकडे तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.
Aug 10, 2023, 03:41 PM ISTGmail फुल झालंय? वापरा 'ही' ट्रिक मिळेल 4TB स्टोरेज मोफत
मेलसाठी अनेकजणांचं प्राधान्य असतं Gmail ला. Rediff, Hotmail, Yahoo मागोमाग जीमेल प्रकाशझोतात आलं आणि त्यानं युजर्सना अनेक सुविधा पुरवल्या.
Jul 18, 2023, 02:23 PM IST
Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..
Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..तुम्ही गुगल सर्व्हिसेस म्हणजेच Gmail, Google Drive, Google Photos वापरत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत गूगल 'ह्या' अकान्ट्स च्या सगळ्या सर्विसेस बंद करणार आहे.
May 18, 2023, 04:16 PM ISTतुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल
Google Chrome Update: तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल, तर काळजी घेणे आवश्यक आहे. एक नवीन व्यावसायिक मालवेअर आला आहे. ज्याचे नाव Heliconia आहे. या मालवेअरने अनेक लोकांना अडचणीत टाकले आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर सिक्युरिटी प्रोग्रॅमसह अनेक ब्राउझरवर परिणाम करणारे म्हणून हे ओळखले गेले आहे.
Dec 5, 2022, 09:53 AM ISTGoogle Search : गुगलवर सर्च करणे पडले महागात, एक क्लिक आणि खात्यातून 1.23 लाख गायब
एखाद्या कंपनीचा ग्राहक सेवा नंबर सर्च करण्यासाठी गुगलचा वापर जास्त प्रमाणात होतो. पण असे करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
Nov 21, 2022, 03:06 PM ISTतुमच्या मोबाईलवर 'रेड वॉर्निंग' चा इशारा येतोय का? आताच पाहा ही बातमी
सोशल मीडियावर स्क्रोल करण्याआधी ही माहिती वाचा
May 26, 2022, 12:37 PM ISTगूगल तुमची कोणती कोणती माहिती सेव्ह करतंय? जाणून घ्या
सध्याचा जमाना हा स्मार्ट आहे. स्मार्ट जगात वावरत असताना गूगल (Google)आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गरज बनली आहे.
Feb 2, 2022, 10:40 PM IST
Google आपले Gmail अकाउंट बंद करणार, आता तुम्ही काय करणार?
गूगलने जीमेल अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 12, 2020, 12:54 PM ISTतुमचे गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल?
आपल्यापैकी अनेक जण गुगलच्या या निगराणीला कंटाळलेले असतात. म्हणूनच हा पिच्छा सोडवण्यासाठी जाणून घ्या गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल.....
Dec 25, 2017, 09:10 AM IST१० लाख गूगल अकाऊंट धोक्यात
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या १० लाखाहून अधिक अकाऊंट्सवर सुरक्षेच्या बाबतीत धोका निर्माण झाला आहे. अँड्रॉइड मालवेयरचा नवा वर्जन गूलीगन याला जबाबदार आहे. ऑनलाइन सिक्युरिटी कंपनी चेक प्वाइंट सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार गूलीगनने गूगलचे १० लाखाहून अधिक अकाउंट्सची माहिती चोरली आहे. गुगलने याबाबत कडक कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
Dec 1, 2016, 01:23 PM IST