google company

Google Pay ने बदलला ऑनलाइन पेमेंटचा मार्ग, जाणून घ्या माहिती

आता सगळेच लोक ऑनलाईन पेमेंटच्या पर्यायांकडे वळले आहेत. त्यामुळे सगळेच लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गुगल पे किंवा पेटीएम सारख्या पर्यायांकडे वळले आहेत.

Feb 15, 2022, 06:33 PM IST

गुगल कंपनीची आता चालकरहित रोबोट टॅक्सी

आता येणार चालकरहीत टॅक्सी... आश्चर्यचकीत करणारी ही चालकरहित रोबो टॅक्सी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणारी गुगल कंपनी अशी टॅक्सी विकसीत करणार आहे. या टॅक्सीमुळे अपघाताची संख्या कमी होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून त्याच्या फायदा होणार आहे, हा मुळ हेतू लक्षात घेऊन गुगल कंपनी ही टॅक्सी तयार करणार आहे.

Aug 29, 2013, 03:06 PM IST