google drive

अतुल सुभाषच्या सुसाईड नोट, व्हिडिओसह सर्व फाईल डिलीट! कुणी आणि का केल्या?

Atul Subhash Suicide: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. गुगल ड्राइव्ह लिंकमधील फाईल रहस्यमयरित्या गायब झाल्या आहेत

 

Dec 16, 2024, 02:22 PM IST

लहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट

Google News : सोशल मीडिया असो किंवा मग गुगल ड्राईव्ह, एखादी आठवण save करण्यासाठी अनेकदा या माध्यमांचा वापर केला जातो. 

 

Mar 19, 2024, 01:25 PM IST

'फ्री'चे दिवस संपले; आता व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना 'या' सुविधेसाठी मोजावे लागणार पैसे!

 व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्वाची अपडेट आहे. चॅट बॅकअप घेण्यासाठी यूजर्सना आता पैसे मोजावे लागू शकतात.

Jan 29, 2024, 03:01 PM IST

WhatsApp ची 'ही' मोफत सेवा बंद; आता दर महिन्याला मोजावे लागणार पैसे

WhatsApp : दर दिवशी वापरल्या जाणाऱ्या अनेक मेसेजिंग अॅपमध्ये आघाडीवर असणारं एक नाव म्हणजे व्हॉट्सअप. याच अॅपसंदर्भातील एक अपडेट तुम्हाला माहितीये का? 

 

Jan 8, 2024, 09:42 AM IST

WhatsApp वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, आता किती खर्च करावा लागेल?

Whatsapp Feature : सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक अॅप्स आहेत.  या अॅप्सपैकी देशात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप व्हॉट्सअॅप आहे. आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jan 3, 2024, 04:50 PM IST

तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल

Google Chrome Update: तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल, तर काळजी घेणे आवश्यक आहे.  एक नवीन व्यावसायिक मालवेअर आला आहे. ज्याचे नाव Heliconia आहे. या मालवेअरने अनेक लोकांना अडचणीत टाकले आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर सिक्युरिटी प्रोग्रॅमसह अनेक ब्राउझरवर परिणाम करणारे म्हणून हे ओळखले गेले आहे.

Dec 5, 2022, 09:53 AM IST

Google Drive, Google Photos मधील Delete फोटो किंवा फाईल पुन्हा हवे असतील तर? ही Trick वापरा आणि लगेच मिळवा

आपल्याला नाइलाजाने डीलिट करावे लागतात. परंतु जर असे डीलिट केलेले फोटो तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर?

Aug 9, 2021, 05:21 PM IST

Gmail Down: ई-मेल सेंड होत नसल्याने जगातील युजर्स त्रस्त

जगभरातील Gmail सर्व्हर डाउन झाल्यामुळे युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

Aug 20, 2020, 02:01 PM IST

व्हॉट्स अॅप आणि गूगलचा करार, गूगल ड्राइव्हवर आता घेऊ शकता बॅकअप

जगातील सर्वात प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनं गूगलसोबत कंटेट बॅकअपसाठी करार केलाय. या अंतर्गत व्हॉट्स अॅपचा सर्व कंटेट जसं चॅट, व्हिडिओ आणि फोटोचं बॅकअप गूगल ड्राइव्हवर घेता येणार आहे. एवढंच नव्हे तर जुने चॅट्स सुद्धा गूगल ड्राइव्हवरून रिस्टोर केलं जावू शकेल.

Oct 8, 2015, 12:43 PM IST