governer maharashtra

BREAKING : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, अखेर राज्यपालांचं राज्य सरकारला उत्तर

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह

Dec 27, 2021, 02:36 PM IST

किरिट सोमय्या, नारायण राणे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवा, सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

उद्धव ठाकरे यांच्या माफियांविरोधात दिल्लीला मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे

Sep 30, 2021, 04:35 PM IST

12 आमदारांच्या नियुक्तीवर तोडगा? मुख्यमंत्र्यांसह मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे

Sep 1, 2021, 09:37 PM IST

शरद रावांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा विधेयक 2011 रद्द करावा यासाठी आज कामगार संघटनांनी राज्यपाल के. शंकर नारायणन यांची भेट घेतली. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीरक्षण हे विधेयक पूर्णत: बेकायदेशीर भारतीय घटनेच्या विरोधी आणि औद्योगिक कल कायदा 1947 चा भंग करणारं आहेत.

Apr 25, 2012, 06:58 PM IST

कुलगुरू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना हटवण्यासाठी युवा सेना आक्रमक झाली आहे. कुलगुरूंना पदावरुन हटवावं या मागणीसाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा राज्यपालांची भेट घेतली.

Apr 5, 2012, 07:10 PM IST

राज्यपाल कुलगुरूंवर नाराज

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणखीनच अडचणीत सापडले आहेत. राज्यपाल वेळुकर यांच्या कारकिर्दीबाबत नाराज आहेत. त्यातच वेळूकर यांनी नितेश राणे यांची भेट घेतल्यानं नाराजीच आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे राज्यपाल कुलगुरू विद्यापीठ यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे.

Apr 5, 2012, 08:45 AM IST