government officials

Government officials don't have a desire to work says Nitin Gadkari PT53S

सरकारी यंत्रणेतील लोकांमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही- गडकरी

सरकारी यंत्रणेतील लोकांमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही- गडकरी

Jan 20, 2020, 01:10 PM IST

सरकारी यंत्रणेमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही- गडकरी

आपल्याकडे पैशांची बिलकूल कमतरता नाही.

Jan 20, 2020, 07:46 AM IST

शासकीय अधिकारी आणि ऑनड्युटी कर्मचाऱ्याला मारहाण करणं पडणार महाग

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ऑनड्युटी असताना त्यांना मारहाण करणं आता महागात पडू शकतं. कारण असं केल्यास तीन वर्ष ते 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं.

Mar 31, 2017, 07:54 PM IST

भाजप-सेना सरकारचा अधिकाऱ्यांना दणका, प्रशासनात विभागात मोठे फेरबदल

राज्य सरकारने सत्तरहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही आयएएस अधिकाऱ्यांचे मंत्र्यांशी पटत नव्हते त्यांची उचलबांगडी केली. तर काहींचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या  बदल्या करण्यात आल्यात.

Apr 28, 2016, 09:07 AM IST