केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; शालेय विद्यार्थ्यांसाठीची नो डिटेन्शन पॉलिसी रद्द
Government schools can now fail Classes 5 8 students as no-detention policy ends
Dec 24, 2024, 12:10 PM ISTसरकारी शाळांमध्ये आता नर्सरी-केजी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
आता सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना देखील नर्सरी आणि केजी यांच्यामध्ये शिक्षण घेता येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Dec 12, 2023, 07:54 AM ISTएक राज्य, एक गणवेश! सर्व सरकारी शाळांमधील 64.28 लाख विद्यार्थी एकाच युनीफॉर्ममध्ये दिसणार
राज्यभरातल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी.. याच शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातल्या शाळांसाठी एक गणवेश योजना राज्य सरकार राबवण्याच्या तयारीत आहे.
May 22, 2023, 09:44 PM ISTWinter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी
Winter Schools Holidays : थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे.
Jan 1, 2023, 03:41 PM ISTVideo | राज्यातील 31 हजार 472 पदं रिक्त
31 thousand 472 posts are vacant in the state
Sep 2, 2022, 06:00 PM ISTखुशखबर! खासगी शाळेतली अडीच लाख मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश
खासगी शाळांना अडील लाख विद्यार्थी-पालकांचं गुड बाय, सरकारी शाळेची आनंदानं चढले पायरी... कुठे घडला हा प्रकार
Dec 20, 2021, 07:38 PM ISTराज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन, हायटेक शिक्षक
आजवर आपण शिक्षकांची अनेक अधिवेशनं पाहिलीत. कधी सरकारी अनुदान घेऊन शाळेला थेट दांडया मारुन भरणारे अधिवेशन तर कधी शिक्षकांच्या व्यासपीठावर रंगणारं राजकारणाचं अधिवेशन. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तंत्रज्ञानाची साथ घेत औरंगाबादेत राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन भरलं.
May 31, 2016, 04:04 PM IST