Govinda's Love Life : गोविंदानं स्वत: या सगळ्या प्रसंगाविषयी एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता.
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या लग्नाला 37 वर्षे झाले आहे. हे दोघं . त्यांच्या लग्नाच्या 25 वाढदिवसानिमित्त त्यांनी सात फेरे देखील घेतले होते. या दरम्यान त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Govinda on Neelam Kothari : नीलमला भेटल्यानंतर गोविंदाला झाला विवाहित असण्याचा पश्चाताप! पत्नी सुनीताला सांगायचा नीलमसारखी हो
Govinda wife Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता यांनी अभिनेत्याविषयी का केलं असं विधान!