govinda

दहिहंडीसाठी किती थरांना मिळणार मान्यता?

दहीहंडी उत्सव तोंडांवर आला असतांना मानवी थरांची उंची काय असावी.

Aug 14, 2017, 09:13 AM IST

गोविंदा 'जग्गा जासूस'वर नाराज, ट्विटरवर राग केला व्यक्त...

दिग्दर्शक अनुराग बासू यांचा 'जग्गा जासूस' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. परंतु, त्याआधीच वाद काही या सिनेमाची पाठ सोडण्यास तयार नाही. 

Jul 8, 2017, 05:30 PM IST

दहीहंडीवरील निर्बंध : मुंबईतील गोविंदा पथकाची महाआरती

उत्सवांची चाहूल लागताच आता हळूहळू सांस्कृतिक वातावरण तापू लागले आहे. दहीहंडीवरील निर्बंध उठवण्यासाठी मुंबईतील गोविंदा पथकं थेट सिद्धिविनायकाला साकडं घालणार आहेत. त्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात उद्या महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे.

Jul 5, 2017, 10:53 AM IST

११ वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार गोविंदा-रवीनाची जोडी

गोविंदा आणि रवीना टंडनच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. दोघांची सुपरहिट जोडी तब्बल ११ वर्षानंतर पुन्हा पाहायला मिळणार आहे. या जोडीने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. 

Mar 10, 2017, 10:21 AM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम-गोविंदाची धमाल

या कार्यक्रमात गोविंदाची फिरकी घेतली आणि धमाल उडवून दिली, यावेळी गोविंदाची सौभाग्यवती देखील हजर होती.

Mar 5, 2017, 10:33 PM IST

भारत गणेशपुरे म्हणतात, कसा आहे गोविदा नंबर १

अभिनेता भारत गणेशपुरे म्हणतात, कसा आहे गोविदा नंबर १... हो गोविंदा नंबर वन कसा आहे.

Feb 27, 2017, 12:24 AM IST

चला हवा येऊ द्या मंचावर गोविंदाची एंट्री

चला हवा येऊ द्या च्या मंचावर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्याने हजेरी लावली होती. गोविंदा आणि त्याच्या पत्नीने यावेळी चला हवा येऊच्या मंचावर उपस्थिती दर्शवली होती. गोविंदा मराठी चांगलं बोलतोच मात्र या मंचावर गोविंदाच्या पत्नी यांनीही मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 

Feb 25, 2017, 01:38 PM IST

गोविंदांने जेव्हा मराठीत घेतला उखाणा

मराठीतील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्याच्या मंचावर सध्या बॉलीवूड कलाकारांची हजेरी वाढलीये. या शोमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती. यावेळी गोविंदा आणि त्याच्या पत्नीने चला हवा येऊ द्याच्या मंचावर उखाणा घेतला. 

Feb 25, 2017, 01:34 PM IST

20 वर्ष जुन्या गाण्यामुळे गोविंदा-शिल्पा अडचणीत

एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले मे यू पी बिहार ले ले... वीस वर्षांपूर्वी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.

Nov 21, 2016, 05:58 PM IST

'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

Aug 27, 2016, 06:23 PM IST

दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी

शहरातील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 126 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 34 गोविंदांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे.

Aug 25, 2016, 11:57 PM IST

13 वर्षांचा गोविंदा गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक

सर्वोच्च न्यायालयानं यंदाच्या दही हंडी उत्सवावर निर्बंध घातल्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे.

Aug 25, 2016, 07:46 PM IST