तुकोबांच्या पालखी रथाला सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणेमुळे वारकऱ्यांना पालखी मार्गाचा अंदाज
Saint Tukaram Maharaj Palkhi Ratha is equipped with CCTV cameras, GPS system to predict the Palkhi route to the pilgrims
Jun 27, 2024, 11:40 AM ISTVideo | ऑक्सिजन टँकरवर आता GPS चा कंट्रोल, पाहा कसे ठेवणार लक्ष?
MYMBAI, OXYGEN TANKER WILL BE UNDER CONTROL OF GPS SYSTEM
May 12, 2021, 10:20 PM ISTसंगमनेर | संगमनेर महापालिका | कचरामुक्त शहरासाठी घंटागाड्यांना बसवले जीपीएस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 11:47 AM ISTरिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य
रिक्षा, टॅक्सीमधील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता रिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्यात येणार आहे. तशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.
Jul 28, 2017, 08:10 PM ISTनाशिक जिल्ह्यात काळाबाजार रोखण्यास टाळाटाळ!
रेशन वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी नाशिकमध्ये जीपीएस यंत्रणा सक्षमपणे राबवण्यात येत होती. त्याचा योग्य परिणामही जिल्ह्यात दिसत होता. काळाबाजार रोखणारी ही यंत्रणा सर्व जिल्ह्यात राबवण्य़ासाठी मात्र टाळाटाळ करण्यात येतेय.
Oct 17, 2012, 06:30 PM IST