Big News: काल मंत्रालयात जाळीवर उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण
Pesa Recruitment: अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवगरगर्तील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारकडून जीआर जाहीर करण्यात आला आहे.
Oct 5, 2024, 01:33 PM ISTचंद्रपुरच्या कॉन्व्हेंट शाळेचं व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय; शालेय शिक्षण विभागानं GR काढला
चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या घुग्गुस या औद्योगिक शहरात एसीसी सिमेंट कंपनीच्या कामगार पाल्यांसाठी उद्योगाने माउंट कार्मेल या मिशनरी संस्थेला पहिली ते बारावी वर्ग असलेली शाळा चालविण्यासाठी दिली होती. काही वर्षांपूर्वी एसीसी सिमेंटचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेले. त्यामुळे ही शाळा देखील अदानी फाउंडेशन द्वारे संचालित करण्याची कारवाई सुरू झाली.
Sep 29, 2024, 08:27 PM ISTमुलींच्या फीमाफीची बजेटमध्ये घोषणा, कधी निघणार शुल्कमाफीचा जीआर?
Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्य सरकार जोमात कामाला लागलंय. मात्र उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सरकारनं याच बजेटमध्ये आणखी एक घोषणा केली. पण त्या योजनेचं काय झालं?
Jul 5, 2024, 09:24 PM ISTMaratha | कुणी घेतली जरांगेंची सुपारी? मराठा अधिसुचनेविरोधात लिहिणाऱ्यांना मनोज जरांगेंचा इशारा
Maratha Reservation Manoj Jarange Patil on Social Media
Feb 5, 2024, 08:40 PM ISTMaratha | मराठा आरक्षणाच्या जीआरला ओबीसी समाजाकडून हायकोर्टात आव्हान
OBC Samaj Challege to Maratha Aarakshan GR
Jan 31, 2024, 08:10 PM ISTMaratha | तर आम्ही मुंबईला जाणार नाही, मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं
Manoj Jarange Statements From Navi Mumbai
Jan 26, 2024, 08:55 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवा जीआर! मनोज जरांगे 'त्या' मागणीवर ठाम
Maratha Reservation : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत जीआर काढला आहे. आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची कारवाई सुरु करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Nov 1, 2023, 08:56 AM IST"राजकारण्यांचा धंदाच त्यो, कुणी खुटी मारली की...", मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले!
Manoj jarange Interview : झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
Sep 8, 2023, 05:01 PM ISTVIDEO | इतरांचं आरक्षण कमी करणार नाही - शिंदे
CM Eknath Shidne On GR From Kounbi Reservation For Maratha Quota
Sep 7, 2023, 06:30 PM ISTGR काढला तरी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे यांनी सरकारला फोडला घाम
मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली.
Sep 7, 2023, 04:37 PM ISTMaratha | मनोज जरांगे उपोषणावर ठाम, जीआर पाहून निर्णय घेणार
Marath Reservation Manoj Jarange will take Decision After GR
Sep 6, 2023, 11:30 PM ISTVideo | तरूणांसाठी आनंदाची बातमी, राज्यात लवकरच पोलीस भरती, पाहा किती पदांची भरती
Good news for youth, police recruitment in the state soon, see how many posts
Oct 14, 2022, 02:30 PM ISTVIDEO | ईडब्ल्यूएस आरक्षणाचा जीआर रद्द, मराठा विद्यार्थ्यांना धक्का
Vinod Patil Phono On Setback To Maratha Community
Jul 29, 2022, 11:15 PM ISTVIDEO | मराठा समाजाला पुन्हा धक्का!
GR cancellation of EWS reservation, Big Setback to the Maratha community
Jul 29, 2022, 11:00 PM IST