gr

शिंदे-फडणवीस सरकार जोरात, पहिल्या 24 दिवसांतच काढले तब्बल 538 जीआर

Maharashtra Government GR : राज्यात नवनिर्वाचित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नसला तरी प्रशासकीय पातळीवर राज्याचा कार्यभार जोरात सुरु आहे.  

Jul 26, 2022, 08:28 AM IST

राजकीय अस्थिरतेत शेकडो कोटींचे GR पारीत! मोठ्या गैरव्यवहाराचा संशय; प्रवीण दरेकर

 राज्यातील राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. शिवसेनेतून शिंदे गटाने बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. 

Jun 28, 2022, 04:13 PM IST

15 टक्के फी कपातीचा शासनआदेश जारी, पण पालकांना दिलासा मिळणार का?

15 टक्के फी कपातीच्या अध्यादेशाला 'शिक्षणसम्राट' मंत्र्यांचा विरोध असल्याने अखेर शिक्षण विभागाला जीआर काढावा लागला

Aug 12, 2021, 07:53 PM IST
PRIVATE SCHOOL FEES WILL BE DEDUCTED GR PT1M53S

खासगी शाळांतील फी कपातीसाठी काढणार GR

PRIVATE SCHOOL FEES WILL BE DEDUCTED GR

Aug 12, 2021, 05:45 PM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कोरोनामुक्त भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरु होणार

महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे

Jul 5, 2021, 05:10 PM IST
Nagpur BJP Leader Chandrashekhar Bavankule On Maharashtra Government GR For Helping Vidarbha PT1M29S

नागपूर | पूरग्रस्त नागरिकांची सरकारकडून थट्टा - बावनकुळे

Nagpur BJP Leader Chandrashekhar Bavankule On Maharashtra Government GR For Helping Vidarbha

Sep 18, 2020, 10:40 PM IST

भाजप सरकारनेही काढला होता तसा जीआर, जाणून घ्या

भाजपच्या काळातही असा जीआर काढण्यात आला होता. 

Jul 22, 2020, 08:22 PM IST
information for GR On Farmer Loss PT1M46S

शेतकऱ्यांच्या मदतीचा जीआर निघाला

शेतकऱ्यांच्या मदतीचा जीआर निघाला

Nov 19, 2019, 07:45 PM IST
मुंबई | पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा PT2M42S

मुंबई | पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा

मुंबई | पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा

Aug 9, 2019, 05:45 PM IST