grah rashi parivartan

Grah Gochar 2022: तीन ग्रहांच्या गोचरामुळे चतुर्ग्रही योग! या राशींना होणार फायदा

डिसेंबर महिन्यातही काही ग्रह राशी बदल करण्यात आहेत. बुध (Budh), सूर्य (Surya) आणि शुक्र (Shukra) मकर राशीत असणार आहेत. तर शनि ग्रह याच राशीत असून मार्गस्थ झाले आहेत. त्यामुळे मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. 

Nov 16, 2022, 03:08 PM IST