granddaughter

आजी-नातीची ही 'सत्य कहाणी' सर्व नात्यांना हादरवून टाकतेय....

या फोटोमागे एका आजीची आणि तिच्या नातीची सत्य कहाणी आहे. आजी आणि तिची नात यांच्या नात्याची ही कहाणी अनेकांना हादरवून टाकणारी आहे. 

Aug 24, 2018, 01:35 PM IST

औरंगाबादच्या धृपदा आज्जी नातीसोबत दहावी उत्तीर्ण

कुटुंब स्थिरावल्यावर आजीने जिद्दीने दहावीची परीक्षा पास केली. 

Jun 9, 2018, 08:45 PM IST

अमिताभ यांनी शेअर केले नात, मुलीसोबतचे फोटो

बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन आपली मुलगी श्वेता बच्चन आणि नात आराध्य यांच्याशी त्यांचे अनोखे नाते आहे. 

Mar 3, 2018, 03:19 PM IST

VIDEO : बीग बींच्या नातीचा 'प्रायव्हेट शो' सोशल मीडियावर व्हायरल

स्टारकिडस् म्हटलं की प्रसिद्धी आपसूकच येते... बॉलिवूड सेलिब्रिटी जितके चर्चेत असतात त्यांची मुलंही तितकाच भाव खाऊन जातात.  

May 10, 2017, 08:28 PM IST

'कॉमन मॅन'नंतर 'कॉमन वुमन' घेणार सामान्यांच्या मनाचा ताबा?

ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'ला कोण ओळखत नाही? आता लवकरच 'कॉमन वुमन' हे कार्टून कॅरेक्टरदेखील पाहायला मिळणार आहे? आणि या कॉमन वुमनची जन्मदात्री आहे रिमानिका लक्ष्मण... आर के लक्ष्मण यांची ही नात... 

May 9, 2017, 09:20 PM IST

पवारांची नात आणि सुप्रिया सुळेंच्या मुलीने पहिल्यांदा केलं मतदान

रेवती हिने देखील आजोबांसोबत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.

Feb 21, 2017, 04:15 PM IST

यवतमाळमध्ये विजेच्या धक्क्यानं आजी-नातीचा मृत्यू

यवतमाळमध्ये विजेच्या धक्क्यानं आजी-नातीचा मृत्यू 

Jul 20, 2016, 05:20 PM IST

अमिताभची नात नव्याचा हा व्हिडिओ पाहिलात तुम्ही?

अमिताभची नात नव्या हिचा ग्रॅज्यूएशन पार्टीमधील फ्रेंन्ड्स बरोबर एंजॉय करतानाचा एक व्हिडिओसमोर आलाय.  नव्याच्या इंन्स्टाग्रामच्या फॅन पेज वर हा व्हीडिओ नुकताच शेअर केलाय. या व्हीडिओमध्ये नव्या एका सिक्रेट डेस्टिनेशन करिता हेलिकॉप्टरने जातांनाचे शॉट्स आहेत.

May 31, 2016, 04:13 PM IST

‘मुलगी आणि तीही काळी...’; आजीनंच दाबला चिमुरडीचा गळा!

अवघ्या १४ दिवसांच्या चिमुरडीचा गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपाखाली विक्रोळी पोलिसांनी एका क्रूर आजीलाच अटक केलीय. मुलगी झाली आणि तीही काळी... हे सहन न झाल्यानं आजीनं आपल्या नवजात नातीचा गळा आवळून तिला ठार केल्याचं, पोलीस तपासात उघड झालंय.

Dec 24, 2013, 04:58 PM IST

६० वर्षीय आजोबाने केला नातीवर बलात्कार

दिल्लीत झालेल्या गँगरेप प्रकरणाने साऱ्या देश या घटनेने ढवळून निघालेला असताना अशीच एक घटना समोर आली आहे.

Dec 18, 2012, 03:46 PM IST