gravton quanta

Gravton Quanta इलेक्ट्रिक बाइकची चर्चा, 80 रुपयांमध्ये धावणार 800 किमी

Gravton Quanta Electric Bike: पेट्रोल-डिझेलची वाढत्या किमती पाहता इलेक्ट्रिक दुचाकीची मागणी वाढली आहे. हैदराबाद-आधारित स्टार्टअप इव्ही ब्रँड Gravton Motors कंपनी भारतात Quanta इलेक्ट्रिक बाइकची विक्री करते. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक बाइक केवळ 80 रुपयांच्या खर्चात 800 किमी पर्यंत धावते.

Dec 18, 2022, 04:40 PM IST