gray hair

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात केस पांढरे, कशी घ्यावी काळजी?

अकाली पांढरे होणारे केस ही समस्या आजकाल अनेकांना भेडसावत असते, विशेषतः तरुणांमध्ये. 25 ते 30 वर्षांच्या वयोगटातील तरुणांमध्ये हा त्रास सर्वाधिक दिसून येतो. 

Dec 11, 2024, 06:05 PM IST

लहान वयात केस का पांढरे होतात? डॉक्टर सांगतात, तुमच्या 'या' चुका...

कमी वयातच आजकाल तरुण पिढीमध्ये अनेकांचे केस पांढरे झाल्याच पाहिला मिळतात. यामागे काय कारणं आहे, याबद्दल डॉक्टर म्हणाले की, तुमच्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात. 

Dec 5, 2024, 01:20 PM IST

कमी वयात पांढऱ्या केसांमुळे वाटतेय लाज? मग 'हे' उपाय करून पहा

पांढऱ्या केसांमुळे माणसं कमी वयातही म्हातारे दिसू शकतात. आजच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे तर कधी काही अनुवांशिक कारणांमुळे अनेकांना लहान वयातच पांढरे केस आणि पांढरी दाढी होऊ लागते. त्यामुळे त्यांना अनेकवेळा लाज वाटते.

Jan 25, 2024, 05:17 PM IST

तुमच्या पण डोक्यावर पांढरे केस दिसायला लागले? मग करा 'हे' उपाय

White hair problems: कधीतरी, अचानक तुमच्या डोक्यावर पांढरे केस दिसायला लागतात. वय लहान असताना देखील पांढरे केस होत असतील तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. 

 

Apr 25, 2023, 04:57 PM IST

Hair Growth Foods: केस वाढवण्यासाठी काय खावे? हे 5 हेल्दी फूड्स फायदेशीर

Food For Long Hair: केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांची वाढ वाढवण्यासाठी, महिला सर्व प्रकारचे सौंदर्य उत्पादने तयार करतात. परंतु जर त्यांनी काही आरोग्यदायी आहार घेतला तर त्यांचे केस लांबसडक आणि चांगले होतील

Oct 7, 2022, 02:54 PM IST

अकाली केस पांढरे होण्याबाबतचा गूगल ट्रेंडवर धक्कादायक खुलासा

एकेकाळी डोक्यावर पांढरे केस दिसणं हे वार्धक्याचं लक्षण समजले जात असे. 

Jul 24, 2018, 01:49 PM IST

पांंढरा केस पाहिल्यानंतर करा हे ५ उपाय

केस पांढरे होणं हे वृद्धत्त्वाकडे जाण्याचे संकेत देत असत… पण आजकाल अकाली केस पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Sep 6, 2017, 05:31 PM IST